Tag Archives: Chicken or paneer

Weight Loss: चिकन की पनीर, वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम काय चांगले, जाणून घ्या

Weight Loss Food : आपले वजन वाढेल म्हणून काही लोक चिकन आणि पनीर खाण्याचे सोडून देतात. कारण जेव्हा वजन कमी करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा प्रत्येकासाठी चिकन आणि पनीर यापैकी एक निवडणे कठीण होते. चिकन आणि पनीरमध्ये प्रथिने जास्त असतात. हे दोन्ही पदार्थ आपले स्नायू बळकट करण्यात मदत करतात. मात्र, चिकन की पनीर असा ज्यावेळी प्रश्न उभा राहतो, त्यावेळी काय खावे हे …

Read More »