Tag Archives: chicken biryani

बायकोच्या दु:खात जीव द्यायला गेला, पण चिकन बिर्याणीने वाचवले प्राण, पाहा नेमकं काय घडलं?

Kolkata Crime News : प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दु:ख असतं. मात्र, अनेकजण संकटाला खंबीरपणे सामोरे जातात. मात्र, काहींना त्रास सहन न झाल्याने टोकाचं पाऊल उचलतात. अशातच आता कोलकातामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोलकाताच्या एका पुलावरून एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येच्या इराद्याने पुलावर चढलेल्या एका व्यक्तीला नोकरीचं आमिष आणि बिर्याणीचं खाऊ घालण्याचं (Chicken biryani Save Man) आश्वासन …

Read More »

Space food : अवकाशात चिकन बिर्याणीची पार्टी; अंतराळवीरांसाठी जबरदस्त मेन्यू

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे(DRDO scientists) अत्याधुनिक तंत्रज्ञान बनवण्यात हातखंड आहेच. आता डिफेन्स फूड रिसर्च प्रयोगशाळेने(Defense Food Research Laboratory) प्रयोग राबवून रेडी टू इट पदार्थ(Ready to eat food) तयार केले आहे. हे रेडी टू इट पदार्थ अंतराळात(space) गेलेले अंतराळवीर(Astronaut) देखील खाऊ शकतात. अगदी व्हेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणीही(Veg Biryani and Chicken Biryani) अंतराळात अगदी काही मिनिटात तयार …

Read More »

Goodbye 2022 : लोकांनी या 10 गोष्टी सर्वात जास्त ऑर्डर केल्या, बिर्याणीने तोडले सर्व रेकॉर्ड; पाहा ही लिस्ट

Swiggy हे भारतातील लोकप्रिय फूड डिलीव्हरी  प्लॅटफॉर्म (Food delivery platform) आहे. स्विगीने एक अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये 2022 मध्ये भारतीयांनी सर्वात जास्त काय ऑर्डर केले आहे हे सांगितले आहे. स्वीगीच्या अहवालनुसार, बिर्याणी यावर्षी सर्वाधिक ऑर्डर केलेल्या पदार्थांच्या चार्टमध्ये अव्वल स्थानावर आहे. बिर्याणीने प्रति सेकंद 2.28 ऑर्डर देऊन नवा विक्रम केल्याचे या अहवालात समोर आले आहे. यंदा दर मिनिटाला बिर्याणीच्या …

Read More »

Video : पाकिस्तानात भारतीय कुटुंबाने अज्ञात व्यक्तीकडून घेतली लिफ्ट, पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का…

Pakistan Biryani Feast Trending Video : जेव्हा आपण परदेशात फिरायला जातो तेव्हा आपण कायम टेन्शनमध्ये असतो. तिथे आपल्यासोबत काही फसवणूक तर होणार नाही ना, परदेशातील भाषा आपल्याला येतं नसते अशावेळी आपल्यासोबत काही धोका तर नाही ना होणार. असे अनेक गोष्टींचं आपल्याला टेन्शन येतं. त्यात जर आपण पाकिस्तान (Pakistan ) आपल्या एकेकाळच्या शत्रूच्या देशात आपण फिरायला गेलो तर…अशावेळी काय होणार…असंच एक …

Read More »