Tag Archives: Chichwad By Election

‘उद्धव ठाकरेंच्या पायउताराचा बदला घ्या…’ अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आदेश

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ज्या प्रकारे मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं, त्याचा बदला आपल्याला पोटनिवडणुकीत घ्यायचाय, असं अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं. तसे आदेशच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. तर ही निवडणूक राज्यातल्या अस्थिरतेविरोधात लढा असल्याचं आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) म्हटलंय. आज चिंचवडमध्ये (Chichwad By Election) मविआचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारासाठी मविआचा मेळावा …

Read More »