Tag Archives: Chicago Heights

अबब! अवकाशातून दिसत होती इतकी भीषण आग; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल

US Chicago Firing: अमेरिकेतील शिकागो येथील मॉर्गन ली मॅन्युफॅक्चरिंग (Morgan Li manufacturing) ला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत 500,000 स्क्वेअर फुटांचं गोदाम जळून खाक झालं. NBC Chicago च्या वृत्तानुसार, सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास Morgan Li मध्ये आग लागली. Washington Avenue च्या 1100 block मध्ये ही आग लागली होती.  या आगीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आग इतकी …

Read More »