Tag Archives: Chhello Show

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ ते ‘टॉप गन मेव्हरिक’; ‘ऑस्कर’च्या शर्यतीत कोणते चित्रपट? पाहा यादी

Oscar Nominations 2022 : गेल्या काही दिवसांत अनेक सिनेमे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झाले आहेत. काही सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. तर काही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अशातच आज ‘ऑस्कर नामांकन 2023’ (Oscar Nominations 2022) जाहीर झाले आहेत. या भारताच्या ‘आरआरआर’ (RRR) सिनेमातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्करमध्ये ओरिजनल सॉंग्स या गटात नामांकन मिळालं आहे. तसेच ‘ऑल दॅट …

Read More »

आज जाहीर होणार ‘ऑस्कर नामांकन 2023’

Oscar Nominations 2023 List : ऑस्कर (Oscar) हा जगभरातील सिनेप्रेमींसाठी मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. सिनेजगतातील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅंड सायन्स आज ऑस्करसाठी नामांकन मिळणाऱ्या सिनेमांची यादी जाहीर करणार आहे. ‘ऑस्कर नामांकन 2023’ (Oscar Nominations 2023) भारतासाठी खूपच खास असणार आहे. यात राजामौलींच्या (Rajamouli) आरआरआर (RRR) पासून …

Read More »

छेल्लो शोच्या टीमला देण्यात आली होती धमकी

Chhello Show: ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका असलेल्या ‘छेल्लो शो’ (Chhello Show)   या चित्रपटाला ‘आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’ श्रेणीत स्थान मिळाले आहे. या चित्रपटाच्या टीमचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. पण काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक पान नलिन (Pan Nalin) यांनी सांगितलं की, त्यांनी काही लोक धमकी देत होते. तसेच त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं होतं.  एका मुलाखतीमध्ये  दिग्दर्शक पान …

Read More »