Tag Archives: Chhattishgarh Police

‘मी इथे कपडे धुण्यासाठी आले नाही’; पत्नीचं उत्तर ऐकून संतापलेल्या पतीने केली हत्या

Chhattishgarh Crime : छत्तीसगढच्या रायपूरमधून हादरवणारी घटना समोर आली आहे. पती पत्नीच्या वादात महिलेची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. 24 तासांपूर्वीच एका महिलेची घरगुती कारणावरुन हत्या झालेली असताना पुन्हा एक हत्या झाल्याने रायपूरमध्ये खळबळ उडाली आहे. क्षुल्लक कारणावरुन ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे. रायपूरमध्ये पत्नीची गळा चिरून हत्या केल्याने खळबळ …

Read More »