Tag Archives: Chhattisgarh

धक्कादायक! वहिनीची हत्या करुन मृतदेहाबरोबर ठेवले शरीरसंबंध; 17 वर्षीय आरोपी अटकेत

Killed Woman Had Sex With Corpse: छत्तीसगडमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी 2 व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. एका 30 वर्षांच्या महिलेची हत्या करुन तिच्या पार्थिवाबरोबर शरीरसंबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेची हत्या करणारे दोन्ही आरोपी तिच्या नात्यातले आहेत. एक आरोपी अल्पवयीन छत्तीसगडमधील पारसगुडी येथील हरितमा गावामध्ये हा सारा …

Read More »

मंदिरात न जाणारे रामभक्त; यांच्यासाठी त्यांचे शरीरच राम मंदिर; कोण आहेत रामनामी?

Chhattisgarh Ramnami Samaj : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा (Ram Lalla Pran Pratishtha) केली जाणार आहे. हा सोहळा देशातील बहुतांश भागात उत्साहात साजरा केला जाणार आहे. अशातच आता देशभरात जल्लोषाचं वातावरण पहायला मिळतंय. अशातच आता अयोध्येला येऊन रामाचं दर्शन घेण्यासाठी देशातील अनेक नागरिक उत्सुक आहेत. मात्र, तुम्हाला मंदिरात न जाणारे रामभक्त माहितीये का? यांच्यासाठी त्यांचे …

Read More »

..म्हणून मोदी-शाहांनी 3 राज्यांत बिनचेहऱ्याचे CM बसवले; ठाकरे गटाने सांगितला BJP चा प्लॅन

Uddhav Thackeray Group Slams BJP: भारतीय जनता पार्टीने विष्णुदेव साय, मोहन यादव, भजनलाल शर्मा या नव्या चेहऱ्यांना थेट मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवणे हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या तयारीचा भाग असल्याचं मत उद्धव ठाकरे गटाने व्यक्त केलं आहे. बिनचेहऱ्याच्या व्यक्तींवर जबाबदारी सोपवून केंद्रीय नेतृत्वाच्या ताब्यात कारभार ठेवण्याचा पक्षश्रेष्ठींचा मानस यामधून दिसून येत असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. या नियुक्त्यांच्या माध्यमातून मोदी-शाहांनी जुन्या-जाणत्या वाजपेयी-आडवाणीकालीन खांबांना …

Read More »

‘इंडिया’त काँग्रेसचा गेम? तीन राज्यात पानिपत, कसा होणार आघाडीचा बेडा पार?

Election Results 2023 : राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडं पाहिलं गेलं. सेमी फायनलमध्ये माती खाल्ल्यानं आता काँग्रेसचा राजकीय गेम झाल्याची चर्चा आहे. या पराभवानंतर काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधकांच्या इंडिया आघाडीची आठवण झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी येत्या 6 डिसेंबरला नवी दिल्लीत इंडिया …

Read More »

निकालानंतर EVM ला दोष का दिला जातो? खरंच तफावत दिसल्यास काय? जाणून घ्या

EVM Machine Works: राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश येथील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल समोर येत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे तर तेलंगणामध्ये कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. निवडणूक निकालादिवशी ईव्हीएम मतमोजणीची चर्चा होत असते. अनेक ठिकाणी ईव्हीएम मतमोजणीवर प्रश्न उपस्थित केले जातात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  ईव्हीएममुळे मतांची मोजणी बर्‍याच प्रमाणात सोपी झाली आहे. परंतु ईव्हीएम मशीनमध्ये …

Read More »

निकालानंतर बदलणार INDIA आघाडीची समीकरणे; काँग्रेसची जागा वाटपासाठी नवी खेळी?

Assembly Elections Result 2023 and INDIA:  2024 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या निवडणूक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या निवडणुकीला लोकसभेची निवडणुकीच्या आधीची सेमीफायनल म्हटलं जात आहे. हा निवडणूक निकाल इंडिया आघाडी (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स) आणि एनडीए दोन्हीसाठी महत्त्वाचे असणार आहेत. हा निकाल इंडिया आघाडीच्या बाजूने आला, तर सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी …

Read More »

Exit Poll 2023: पाच राज्यात कोणाची सत्ता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर

Poll of Poll 2023 : लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगना आणि मिझोराम या  पाच राज्यात कोणाची सत्ता येणार हे दोन दिवसात स्पष्ट होईल. पण त्याधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. पोल ऑफ पोलच्या अंदाजानुसार राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपची सत्ता येईल तर छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये …

Read More »

‘यांनी तर महादेवालाही सोडले नाही’; बेटिंग अ‍ॅपवरुन पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

PM Narendra Modi on Mahadev Betting App : काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला सक्तवसुली संचलनालयाने (ED) महादेव बुक बेटिंग अ‍ॅपप्रकरणी (Mahadev Betting App) समन्स बजावल्यामुळे याची देशभरात चर्चा सुरू झाी आहे. अशातच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल ((Bhupesh Baghel) यांचेही याप्रकरणात नाव आल्यानंतर राजकारण तापलं आहे. याची दखल आता थेट पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी घेतली आहे. छत्तीसडमध्ये एका …

Read More »

बायकोचा फोन रेकॉर्ड केला तर खैर नाही! हायकोर्टानं दिलं महत्त्वाचं निर्णय

Chhattisgarh High Court : तुम्हीसुद्धा तुमच्या पत्नीचे फोन कॉल्स रेकॉर्ड करता का? पण ही सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. एखाद्या व्यक्तीचे संभाषण त्याच्या परवानगीशिवाय रेकॉर्ड करणे म्हणजे ‘राइट टू प्रायव्हसी’चे (Right to privacy) उल्लंघन आहे, असे महत्त्वाचे निरीक्षण छत्तीसगड (Chhattisgarh) उच्च न्यायालयाने (High Court) नोंदवलं आहे. छत्तीसगड उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करताना, कोणाच्याही नकळत मोबाइलवरील संभाषण रेकॉर्ड (call …

Read More »

लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल; 5 राज्यांची विधानसभा निवडणूक आज होणार जाहीर

EC Announce Assemblies Election : भारतीय निवडणूक आयोग (ECI) सोमवारी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. मध्य प्रदेश (MP), राजस्थान (rajasthan), तेलंगणा (telangana), छत्तीसगड (chhattisgarh) आणि मिझोराममध्ये (mizoram) वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोग दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांतील निवडणुकांची (Assembly Election) घोषणा करण्याची शक्यता आहे. या सर्व विधानसभांचा कार्यकाळ डिसेंबर 2023 ते जानेवारी …

Read More »

चादर, बॅग, पोती….जिथे दिसेल तिथे नुसतं सोनं; छापा टाकल्यानंतर पोलीस हादरले; चोरांनी अख्खं शोरुम केलं होतं रिकामी

राजधानी दिल्लीत रविवारी चोरट्यांनी अख्खं ज्वेलरी शोरुम लुटल्याने खळबळ उडाली होती. चोरांनी तब्बल 25 कोटींचं सोनं लुटलं होतं. दरम्यान पोलिसांनी या चोरीच्य गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आलं आहे. पोलिसांनी छत्तीसगडमधून तीन चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडे चोरी केलेलं सोनंही सापडलं आहे. अटक केलेल्यांमध्ये मास्टरमाइंडचाही समावेश आहे.  पोलिसांच्या चोरांच्या ठिकाणावर छापा मारला असताना चादरीवर पसरुन ठेवलेलं सोनं पाहून हादरले. कारण चादरीवर …

Read More »

ना झगमगाट, ना पाहुण्यांची गर्दी; IAS, IPS जोडप्याने फक्त 2 हजारात केलं लग्न

लग्न म्हटलं तर आपल्याकडे लाखो रुपये खर्च केले जातात. अनेकदा तर आपली ऐपत नसतानाही काहीजण कर्ज काढून मुलांची थाटामाटात लग्न लावतात. कोणीही नाराज होऊ नये म्हणून ओळखीतल्या प्रत्येकाला निमंत्रण दिलं जातं. यामुळे हॉल, सजावट, जेवण, वरात अशा थाटामाटात लग्न लावताना लाखो, करोडोंचं बिल होतं. साधं लग्न केल्यास लोक काय म्हणतील या भीतीपोटीही अनेकदा हा थाटमाट दाखवला जातो. पण भारतीय प्रशासकीय …

Read More »

कोळसा घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी, विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा

Coal Scam Case : कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पूत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  सीबीआयच्या विशेष कोर्टाने राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह सात जणांना शिक्षा सुनावली आहे. 13 जुलै रोजी विशेष न्यायालयानं राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda), त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा (Devendra Darda), कोळसा मंत्रालयाचे माजी …

Read More »

कोळसा घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी! काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह सहा जण दोषी

Coal Scam Case : कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयानं राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda), त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा (Devendra Darda), कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच सी गुप्ता आणि यवतमाळचे उद्योगपती मनोज जयस्वाल यांना दोषी ठरवलंय. या सर्वांना 18 जुलैला शिक्षा सुनावली जाणार आहे. छत्तीसगडमधील कोळसा खाणींच्या वितरणात अनियमितता आढळून आल्याचा ठपका कोर्टानं सर्व आरोपींवर ठेवलाय. त्यामुळे आता …

Read More »

मोबाइल शोधण्यासाठी धरणातील 21 लाख लीटर पाणी उपसून काढलं बाहेर; कारण विचारलं तर अधिकारी म्हणतो “हे शेतकरी…”

Viral News: आपला मोबाइल सर्वांनाच प्रिय असतो. जर तोच मोबाइल हरवला तर आपण तो शोधण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. मोबाइल नंबरपासून ते अनेक महत्त्वाच्या गोष्टी या मोबाइलमध्ये असतात. आजकाल तर हा मोबाइल म्हणजे मुलभूत गरजच झाली आहे. पण जेव्हा तुम्ही एका सरकारी पदावर असता तेव्हा मात्र तुमच्या प्राथमिकता बदलतात. तेव्हा तुम्ही अनेक निर्णय घेताना आधी जनतेचा आणि नंतर स्वत:चा विचार करणं …

Read More »

क्षणभरही आनंद टिकला नाही; नविन कारची पूजा करुन घरी येताना विपरीत घडलं… एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Accident : कोणावर कधी कोणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही.बऱ्यचदा अशा घटना घडतात की आनंदाचे वातावरण दुखा: त परावर्तित होते. असाच एक धक्कादायक अनुभव छत्तीसगढ़ मधील एका कुटुंबाला आला आहे. मोठ्या आनंदांने त्यांनी आपली ड्रीम कार घरी आणली. मात्र, हा आनंद क्षणभरही टिकला नाही.  नविन कारची पूजा करुन घरी येताना विपरीत घडलं. भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू  …

Read More »

Viral Romace Video : परत दिसली ‘रोमान्स’वाली स्कूटी! प्रेमी युगुलांचं खुल्लम खुल्ला प्रेम

Couple Kiss Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी की काय पण आजची तरुणी पिढी जीवाची पर्वा न करता अनेक धक्कादायक स्टंट करताना दिसून येतं आहे. स्वत:सोबतच इतरांचाही जीव हे लोक धोक्यात घालतात. सोशल मीडियामुळे प्रेम व्यक्त करण्याचा नवीनच ट्रेंड पाहिला मिळतं आहे. या वर्षांची सुरुवात बाइकवर खुल्लम खुल्ला प्रेम करताना कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि मग काय बघता बघता …

Read More »

धक्कादायक! भटक्या कुत्र्यांनी 5 वर्षांच्या मुलीवर हल्ला करत केलं ठार, सकाळी शौचाला गेली असतानाच…

Stray Dogs Attack: छत्तीसगडमध्ये भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच वर्षांच्या एका मुलीला जीव गमवावा लागला आहे. कोरिया जिल्ह्यात ही घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी वैकुंठपूर येथे मार्गदर्शन शाळेच्या जवळ ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून शोक व्यक्त होत आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षाची सुकंती सकाळी 8 वाजता शौचास गेली होती. यावेळी भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. …

Read More »

लग्नात मिळालेल्या होम थिएटर म्युझिक सिस्टमनेच केला घात, सुरु केला अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं

लग्नात भेटवस्तू म्हणून मिळालेल्या होम थिएटर म्युझिक सिस्टमचा स्फोट झाल्याने नवरदेव आणि त्याच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान या स्फोटात चौघे जखमी झाले आहेत. कबीरधाम जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सोमवारी हा स्फोट झाला. दरम्यान, स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.  स्फोट इतका भीषण होता की, होम थिएटर म्युझिक सिस्टम ज्या खोलीत ठेवण्यात आला होता …

Read More »