Tag Archives: chhattisgarh polls 2023

‘खाली बस, तू फार…’, रॅलीत आपलं चित्र हातात घेऊन मुलगी उभं असल्याचं पाहून मोदींनी केलं असं काही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी छत्तीसगडमध्ये प्रचारसभा पार पडली. यावेळी एका लहान मुलीने नरेंद्र मोदींचं लक्ष वेधून घेतलं. नरेंद्र मोदी सभेत भाषण करत असताना मुलगी हातात नरेंद्र मोदींचं चित्र घेऊन उभी होती. मुलीने स्वत: हे चित्र साकारलं होतं. मुलगी बराच वेळ उभी असल्याने नरेंद्र मोदी यांनी तिला खाली बसण्याची विनंती केली. “मी तुझं चित्र पाहिलं आहे. तू फार चांगलं काम …

Read More »