Tag Archives: Chhattisgarh News

‘सारखी रिल्स बघू नको’ पती ओरडल्याचा आला राग…दरवाजा बंद करुन बायकोने उचलंल टोकाचं पाऊल

Wife Sucide: नवरा बायकोमधील नेहमीच भांडण ही तशी साधारण गोष्ट वाटते. पण या भांडणाला दोघातला कोणी कसं, कधी गांभीर्याने घेईल? हे सांगता येत नाही. हल्ली मोबाईल, सोशल मीडियामुळे जग जवळ आलंय. पण हेच एका महिलेच्या आत्महत्येचं निमित्त ठरलंय. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  छत्तीसगडमधील भिलाई येथे एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. रचना साहू असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे …

Read More »

Exit Poll 2023: पाच राज्यात कोणाची सत्ता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर

Poll of Poll 2023 : लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगना आणि मिझोराम या  पाच राज्यात कोणाची सत्ता येणार हे दोन दिवसात स्पष्ट होईल. पण त्याधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. पोल ऑफ पोलच्या अंदाजानुसार राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपची सत्ता येईल तर छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये …

Read More »

कोळसा घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी! काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह सहा जण दोषी

Coal Scam Case : कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयानं राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda), त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा (Devendra Darda), कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच सी गुप्ता आणि यवतमाळचे उद्योगपती मनोज जयस्वाल यांना दोषी ठरवलंय. या सर्वांना 18 जुलैला शिक्षा सुनावली जाणार आहे. छत्तीसगडमधील कोळसा खाणींच्या वितरणात अनियमितता आढळून आल्याचा ठपका कोर्टानं सर्व आरोपींवर ठेवलाय. त्यामुळे आता …

Read More »

लग्नाच्या वाढदिवशीच नवऱ्याची हत्या; पत्नीने केला धक्कादायक खुलासा

Chhattisgarh Crime : छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh News) काही दिवसांपूर्वी झालेल्या एका व्यक्तीच्या हत्येला वेगळं वळण लागलं आहे. छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील उर्जा नगर येथे काही दिवसांपूर्वी घरात घुसून एसईसीएल कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली होती. आता हत्येचे गूढ छत्तीसगड पोलिसांनी (Chhattisgarh Police) उकलले आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे मारेकरी दुसरा तिसरा कोणी नसून मृताची पत्नीच असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले …

Read More »

Fire Accident : शॉर्ट सर्किटमुळे हॉस्पिटलने पेट घेतला अन्… भीषण आगीत डॉक्टर दाम्पत्यासह 6 जणांचा मृत्यू

Clinic Fire : छत्तीगडच्या (Chhattisgarh) धनबादमध्ये (Dhanbad) एका रुग्णालयाला आग लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. या आगीत (Fire) सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये डॉक्टर दाम्पत्याचाही समावेश आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे (Short circuit) ही आग लागल्याचे म्हटले जात आहे. दुसऱ्या मजल्यावर हे शॉक सर्किट झाले होते. मात्र काही …

Read More »