Tag Archives: chhattisgarh marriage

Marriage Story : एका लग्नाची गोष्ट! फिलीपिन्सच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ

Marriage Story : देशात लग्नाचा माहोल सुरु आहे.जागोजागी लग्नाचे ढोल ताशे वाजतायत, वराती निघतायत. सोशल मीडियावर देखील लग्नाची धुम सुरू आहे. कारण लग्नाचे व वरातीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. अशाच एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली आहे. या लग्नात एका फिलीपिन्सच्या तरूणीने (Philippines Girl) भारतीय तरूणासोबत लग्नगाठ बांधलीय. या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.   …

Read More »