Tag Archives: Chhattisgarh ED Raids

कोळसा घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी! काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह सहा जण दोषी

Coal Scam Case : कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयानं राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda), त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा (Devendra Darda), कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच सी गुप्ता आणि यवतमाळचे उद्योगपती मनोज जयस्वाल यांना दोषी ठरवलंय. या सर्वांना 18 जुलैला शिक्षा सुनावली जाणार आहे. छत्तीसगडमधील कोळसा खाणींच्या वितरणात अनियमितता आढळून आल्याचा ठपका कोर्टानं सर्व आरोपींवर ठेवलाय. त्यामुळे आता …

Read More »

ED Raids: 8 वर्षात ईडीने 3 हजार छापे मारले , निशाण्यावर पक्त विरोधी पक्ष… आकडेवारीच समोर आली

Congress ED Raids: मोदी सरकार (Modi Government) केंद्रात सत्तेत आल्यानंतर गेल्या आठ वर्षात ईडीने (Enforcement Directorate) तब्बल 3 हजार छापे मारले आहेत. ईडीच्या निशाण्यावर केवळ विरोधी पक्ष असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. विरोधकांना रोखण्यासाठी ईडी म्हणजे पंतप्रधान मोदी यांचं विरोधांविरोधातलं प्रमुख अस्त्र असल्याचा आरोपही काँग्रेसने (Congress) केला आहे. छत्तीसगड (Chhattisgarh) मधल्या कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडी काँग्रेस नेत्यांच्या अनेक ठिकाणांवर छापे मारली …

Read More »