Tag Archives: Chhattisgarh assembly election Results

‘…म्हणून मतदार भाजपाला निवडून देतात’; मोदींकडून 2024 च्या ‘हॅट-ट्रिक’ची भविष्यवाणी

PM Modi Assembly Election Results: रविवारी तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. यापैकी तेलंगण वगळता इतर तिन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व यश मिळवलं. राजस्थान, मध्य प्रदेशबरोबरच छत्तीसगडमध्येही भाजपाने बहुमताचा आकडा सहज गाठला. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजपाचाच विजय होणार हे निश्चित झाल्याचं म्हटलं आहे. भाजपाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीमधील भाजपाच्या …

Read More »

एक अकेला ‘मोदी’ सब पर भारी! ब्रँड ‘मोदी’ला 100 हत्तींचं बळ मिळालं

Assembly Elections Results 2023 : मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निकालांनंतर पंतप्रधान मोदींचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. जिथे संसदेत मोदींनी म्हटलेलं.. एक अकेला सब पर भारी. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान.. तीनही राज्यात भाजपनं दणदणीत कामगिरी केलीय, विशेष म्हणजे या तीनही राज्यांच्या निवडणुका पंतप्रधान मोदींच्या नावावर लढल्या गेल्या. त्यामुळेच ब्रँड मोदी मजबूत झाल्याची चर्चा आहे. ब्रँड मोदी मजबूत का झालाय …

Read More »

पाडलं, फोडलं…तरी येणार भाजपच! महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना फोडल्याचा फायदा होणार?

Maharashtra politics :  भाजपनं फोडाफोडीच्या राजकारणाचा नवा ट्रेंड सेट केला. भाजपनं अमुक पक्ष फोडून सत्ता मिळवली. तमुक पक्ष फुटण्यामागे भाजपचं ऑपरेशन लोटस आहे.. अशी टीका-टीपणी आपण अनेकदा ऐकली आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपचं नुकसान होतंय असाही सूर राजकीय विश्लेषकांकडून उमटताना दिसत आहे. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र काही वेगळीच आहे. सरकार पाडलं, पक्ष फोडले, ऑपरेशन लोटस राबवलं तरी लोकांची पसंती भाजपलाच सरकार पाडलं, …

Read More »

योगी आदित्यनाथांनंतर योगी बालकनाथ.. राजस्थानचे संभाव्य ‘भावी CM’; 6 व्या वर्षी घर सोडलं अन्..

Rajasthan Assembly Elections 2023 Who is Mahant Balaknath Yogi : राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे. पहिल्या 3 तासांच्या मतमोजणीनंतर राजस्थानमधील 199 जागांपैकी 113 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर 70 जागांवर काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार 16 जागांवर आघाडीवर आहे. असं असतानाच आता राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित असतानाच वसुंधरा राजेंबरोबरच आणखीन एक …

Read More »

‘मोदींचा देव त्यांचे रक्षण करू शकत नाही, कारण..’; 5 राज्यांतील निकालाआधीच राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi Before Assembly Election 2023 Result: मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोरम, तेलंगण आणि छत्तीसगडमधील विधानसभेच्या निवडणुकींचे निकाल आज जाहीर होणार आहे. हे निकाल 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी-फायनल समजली आहे. असं असतानाच निडवणुकींचे निकाल लागण्यापूर्वीच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. “पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल आज लागतील. …

Read More »

Assembly Elections 2023 : लोकसभेची ‘सेमीफायनल’, कोण मारणार बाजी? चार राज्यांच्या निकालाची उत्सुकता शिगेला!

Assembly Election Results : मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना आणि छत्तीसगड या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. काही तासात मजमोजणीला सुरूवात होणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सेमीफायनल कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिझोरामचा निकाल सोमवारी असल्याने रविवारीचा सुपरसंडे कोणाच्या नावावर राहणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  काँग्रेस असो वा भाजप… दोन्ही पक्षांनी चारही निवडणुकीत भरपूर जोर …

Read More »

5 States Election EXIT POLLS : सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल झी 24 तासवर; पाहा सर्वात मोठं कव्हरेज

5 States Election EXIT POLLS : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) धर्तीवर सध्या देशातील विविध राज्यांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुका अतिशय महत्त्वाच्या समजल्या जात आहेत. अशा या निवडणुकांची धुमश्चक्री आता अतिशय महत्त्वाच्या वळणावर आली असून राजस्थान (Rajasthan), तेलंगणा (Telengana), मिझोरम (Mozoram), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगढ (Chattisgarh) या राज्यांच्या विधानसभा निवणुकांचे निकाल काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत.  हे …

Read More »