Tag Archives: Chhatrapati shivaji maharaj

जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेलांची ना माफी ना दिलगिरी; म्हणाले, ‘यापुढे…’

Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop On Modi Head Praful Patel React: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप घातल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. या प्रकरणावरुन संभाजी ब्रिगेडबरोबरच उद्धव ठाकरे गट, शरद पवार गटाने आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणावरुन राजकीय वाद निर्माण झालेला असतानाच प्रफुल्ल पटेलांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली …

Read More »

मोदींना जिरेटोप घातल्याने वाद! शिवरायांचा अपमान केल्याची टीका; BJP म्हणते, ‘यात मोदींचा..’

Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop On Modi Head: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी वाराणसीमधून तिसऱ्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आणि त्यानंतरही भाजपाच्या सहकारी पक्षांचे म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक नेते त्यांच्यासोबत उपस्थित होते. मोदींनी हा अर्ज भरल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधानांच्या डोक्यावर जिरोटप घालण्यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. …

Read More »

Shivaji Maharaj JayantiCh : शिवजयंतीची तारीख आणि तिथी.. नेमका वाद काय? दोनवेळा का साजरी होते?

हिंदवी स्वराज्याचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार 19 फेब्रुवारी 2024 रोजी 394 वी जयंती आहे. देशभरात रयतेच्या राजाचा जन्मदिवस अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शिवप्रेमी आपल्या राजाच्या जयंतीची आतुरतेने वाट पाहत असतात.महाराजाचं या दिवशी गुणगाण गायलं जातं. महाराजांनी शिकवलेली शिकवण लक्षात ठेवली जाते. असं असताना महाराजांची शिवजंयती वर्षातून दोनदा का साजरी केली जाते? दोन वेळा कधी? छत्रपती शिवाजी …

Read More »

महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला; अभेद्य आणि अंजिक्य, महाराजांनाही जिंकता आला नाही

Murud Janjira Fort  : अथांग समुद्र आणि समुद्राच्या मध्यभागी भक्कमपणे दिमाखता उभा असलेला अभेद्य किल्ला पाहताक्षणीच अंगावर रोमांच उभा राहतो. रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजीरा किल्ला हा महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी अथक प्रयत्न करूनही आजवर कुणालाही हा किल्ला जिंकने त्यांना शक्य झाले नाही.  मुरूड जंजीरा किल्ला हा …

Read More »

औरंगजेबाला मरण्यासाठी असं सोडून दिलं की आजपर्यंत त्याला कोणी विचारत नाही – योगी आदित्यनाथ

CM Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी महाराष्ट्राच्या पुणे दौऱ्यावर आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वेद श्री तपोवन मठात आध्यात्मिक गुरू गोविंद देव गिरी महाराज यांची भेट घेतली. आळंदीमध्ये आज गीता-भक्ती अमृत महोत्सवाचा समारोप होत आहे. या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बाबा रामदेव, श्री श्री गोविंद महाराज, दिलीप वळसे पाटील हे उपस्थित होते. यावेळी …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान पुरस्कार जाहीर; साताऱ्यात होणार भव्य सत्कार

Prime Minister Narendra Modi :  श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिव सन्मान पुरस्काराची घोषणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला सैनिक स्कूल ग्राउंड सातारा येथे भव्य दिव्य असा हा सोहळा पार पडणार आहे. श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज हे पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक …

Read More »

‘मोदी कधी छत्रपती शिवराय असतात फक्त धाडसी पंतप्रधान नसतात’; संजय राऊतांचा संताप

PM Narednra Modi : अयोध्येत बांधलेल्या राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीची 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी बोलताना स्वामी गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. यावरुन अनेकांनी आक्षेप घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जिद्द छत्रपती शिवाजींसारखी असल्याचे गोविंदगिरी महाराजांनी म्हटले होतं. त्यावर आता ठाकरे गटाने टीका केली आहे. भाजपच्या संत-महंतांनी …

Read More »

‘छत्रपती जन्माला आले नसते तर आज…’; मोदींची शिवरायांशी तुलना केल्याने संतापले उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On PM Modi Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे. पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांची कधीच तुलना होऊ शकत नाही, असं सांगतानाच उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर सडकून टीका केली. पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना उद्धव ठाकरेंनी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील …

Read More »

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान…’; गोविंदगिरी महाराजांच्या विधानाने संतापले रोहित पवार

Rohit Pawar PM Modi With Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: अयोध्येमधील राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडल्यानंतर याच मंदिराबाहेरील एका भाषणात पंतप्रधानांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली. याच मुद्द्यावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. अयोध्येच्या मंदिराबाहेर झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींसहीत अनेक मान्यवरांनी भाषणं केली. मात्र या …

Read More »

‘महाराज म्हणालेले, मला संन्यास घ्यायचा आहे, माझा जन्म..’; गोविंदगिरी महाराजांकडून मोदींची शिवरायांशी तुलना

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Compares PM Modi With Chhatrapati Shivaji Maharaj: अयोध्येमधील राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडली. यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींसहीत अनेक मान्यवरांनी भाषणं केली. मात्र या भाषणांदरम्यान गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यापद्धतीने स्वामी समर्थांनी श्रीमंत योगी असा उल्लेख केलेला तसाच श्रीमंत योगी …

Read More »

अखंड भारताचं श्रेय जिजाऊंचं! PM मोदींनी गौरवोत्गार काढत मांडली मन की बात

Rajmata Jijau Jayanti 2024 : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर ऑडिओ मेसेज जारी केला. या मेसेजमध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आईचीही आठवण काढली. आईचा उल्लेख केल्यानंतर पंतप्रधान मोदी भावूक झाले होते. राम मंदिराच्या अभिषेकासाठी आजपासून 11 दिवसांचा विशेष विधी सुरू करणार असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्तही पंतप्रधानांनी गौरवोत्गार काढले.  राजमाता जिजाऊ …

Read More »

“शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलीच नाहीत, मग…”, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत!

Dr.Jitendra Awhad On Waghnakh : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारानं इंग्लंडमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून छत्रपती शिवरायांचा ‘वाघ नखं’ आणण्याची तयारी सुरू आहे. वास्तविक 2024 हा शिवरायांच्या राज्याभिषेकाचा 350 वा वर्धापन दिन आहे. येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची (Chhatrapati Shivaji maharaj Waghnakh) वाघनखं मुंबईत आणण्यात येणार आहेत. संग्रहालयासोबत 3 ऑक्टोबरला करार करण्यात येणार आहेत. 3 वर्षांसाठी वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया करण्यात येईल. अशातच …

Read More »

…म्हणून लंडन म्युझियम छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं 3 वर्षांसाठीच भारताला देणार; तीसुद्धा कर्जावर

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha: महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात परत आणली जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र या वाघनखांसंदर्भात नवीन माहिती समोर आली असून ही वाघनखं केवळ 3 वर्षांसाठी भारतात आणली जाणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखं कर्जावर महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. म्हणजेच महाराष्ट्र सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा …

Read More »

शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखं मायभूमीत परतणार, इंग्लंडने दर्शवली तयारी

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) इतिहास जेव्हा कधी सांगितला जातो, तेव्हा अफजलखानाचा कोथळा बाहेर काढत केलेला वध या घटनेचा उल्लेख साहजिकपणे होतो. महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध करण्यासाठी जी वाघनखं वापरली होती, ती सध्या ब्रिटनमध्ये आहेत. यासह महाराजांची जगदंबा तलवारही ब्रिटनमध्येच आहे. राज्य सरकार मागील अनेक काळापासून ही तलवार आणि वाघनखं मायभूमीत परत आणण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, …

Read More »

महाराष्ट्रात 5 ठिकाणी उभारणार शिवसृष्टी; शिंदे – फडणवीस सरकारचा मोठा पर्यटन प्रकल्प

Shiv Srushti : छत्रपती शिवरायांच्या  प्रेरणादायी इतिहासाची माहिती पुढील पिढयांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याचा प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावी यासाठी शिंदे – फडणवीस सरकारचा मोठा पर्यटन प्रकल्प राबवणार आहे.  महाराष्ट्रात 5 ठिकाणी शिवसृष्टी उबारण्याचा हा प्रकल्प आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, संभाजीनगर, नाशिक व रामटेक येथे पाच ठिकाणी ही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. शिवसृष्टीसह उद्यान, संग्रहालय …

Read More »

जय भवानी, जय शिवाजी…! बुर्ज खलिफा परिसरात छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना

Shivrajyabhishek 2023 : किल्ले रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा शिवभक्तांनी मोठ्या दिमाखात साजरा केला. महाराष्ट्रासह जगातील कानाकोपऱ्यातही हा दिवस साजरा करण्यात आला. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा दुबई इथेही अनोखा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. दुबईतील मराठी बांधवांनी एकत्र येत हा दिवस साजरा केला. (350th shivrajyabhishek din ) जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची …

Read More »

वय 75 वर्ष, उत्साह विशीतल्या तरुणासारखा; किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात आजीबाईंनी वेधले लक्ष

Shivrajyabhishek Din 2023 :  किल्ले रायगडावर 350वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला. या सोहळ्यासाठी लाखो शिवप्रेमी रायगडावर हजेरी लावली. या सहोळ्यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते रायगडावर उपस्थित असलेल्या 75 वर्षीय आजीबाईंनी. या आजीबाईंनी तरुणाच्या खांद्यावर बसून डान्स केला. 75 वर्ष वय असलेल्या या आजीबाईंचा उत्साह   विशीतल्या तरुणालाही लाजवेल.  75 वर्षांच्या आजीबाईंचा खांद्यावर उभे राहून नाच 350 व्या …

Read More »

Shivaji Maharaj Rajyabhishek Din : शिवाजी महाराजांचे दिल्लीत भव्य स्मारक, राज्य सरकारचा निश्चय

Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek Din : संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बातमी. छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य राष्ट्रीय स्मारक नवी दिल्लीत उभारण्याचा निश्चय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेय. शिवराज्याभिषेक निमित्ताने अवघ्या रायगडावर फुलांची आरास करण्यात आल्याचे दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती …

Read More »

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: शिवाजी महाराजांना ‘छत्रपती’ ही पदवी कधी आणि कशी मिळाली?

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 : मराठा साम्राज्याचे संस्थापक शूर योद्धा छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 ) यांची आज 393 जयंती साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजीं महाराजांची गणना देशातील सर्वात पुरोगामी आणि विवेकी राज्यकर्त्यांमध्ये केली जाते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी प्रतिष्ठित शिवनेरी किल्ल्यावर झाला. तेव्हापासून आजतागायत त्यांची जयंती परंपरेने महाराष्ट्रात शिवजयंती म्हणून साजरी केली …

Read More »

Shiv Jayanti 2023 Wishes in Marathi: सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा, ‘अशा’ द्या जयंतीच्या खास शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: संपूर्ण राज्यभर  छत्रपती शिवरायांची 393 वी जयंती साजरी केली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात शिवजयंती (Shiv Jayanti) सोहळा साजरा करणार आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारकडून तारखेनुसार 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. सर्वांना जयंती निमित्त शुभेच्छा देतांना काही खास बोलावे वाटते तेव्हा तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी …

Read More »