Tag Archives: chhatrapati shivaji maharaj jayanti

हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना! काश्मिर खोऱ्यातील रोमांचक व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती आहे.किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. काश्मिरमध्ये  छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देण्यात आली. हिमवर्षाव होत असताना सैनिकांनी  छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. काश्मिर खोऱ्यात साजऱ्या झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज …

Read More »

महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला; अभेद्य आणि अंजिक्य, महाराजांनाही जिंकता आला नाही

Murud Janjira Fort  : अथांग समुद्र आणि समुद्राच्या मध्यभागी भक्कमपणे दिमाखता उभा असलेला अभेद्य किल्ला पाहताक्षणीच अंगावर रोमांच उभा राहतो. रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजीरा किल्ला हा महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी अथक प्रयत्न करूनही आजवर कुणालाही हा किल्ला जिंकने त्यांना शक्य झाले नाही.  मुरूड जंजीरा किल्ला हा …

Read More »

Shiv Jayanti 2023 Wishes in Marathi: सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा, ‘अशा’ द्या जयंतीच्या खास शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: संपूर्ण राज्यभर  छत्रपती शिवरायांची 393 वी जयंती साजरी केली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात शिवजयंती (Shiv Jayanti) सोहळा साजरा करणार आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारकडून तारखेनुसार 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. सर्वांना जयंती निमित्त शुभेच्छा देतांना काही खास बोलावे वाटते तेव्हा तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी …

Read More »

Shivaji Maharaj Jayanti: जिजाऊसारखी आई होती म्हणून घडले शिवबा, कसे असावे आई-मुलाचे नाते

१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येते. १६३० मध्ये शिवनेरीच्या डोंगरी किल्ल्यावर शिवाजी बाळराजे जन्माले आले. मात्र तत्पूर्वी जिजाऊचे पाच पुत्र मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर तुळजाभवानीला साकडे घालून देशाला, धर्माला, कुळाला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे असे जिजाऊने सांगितले आणि मग झाला शिवबाचा जन्म. शिवाजी राजांच्या आद्यगुरू म्हणजेच त्यांच्या माता जिजाबाई. आपल्या पुत्राला राष्ट्रहितासाठी तयार …

Read More »

Parenting Tips: लहान वयातच मुलांना द्या शिकवण, शिवाजी महाराज जयंतीची माहिती द्यावी अशी

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारल्यावरच अंगात उत्साह संचारतो. महाराष्ट्राची आन, बान आणि शान असणारे महाराज हे सर्वांचेच आदर्श आहेत. येणाऱ्या पिढीला लहानपणापासूनच शिवाजी महाराजांची शिकवण आणि त्यांच्याबद्दल योग्य माहिती देण्याची गरज आहे. १९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना महाराजांबाबत कोणत्या गोष्टी सांगाव्यात याची माहिती एक पालक म्हणून तुम्ही नक्कीच जाणून घ्यायला हवी. …

Read More »

Jitendra Awhad : ‘शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्यामागे मोठं षडयंत्र’; जितेंद्र आव्हाड आक्रमक

Jitendra Awhad On BJP : महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यावर करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील नेते आक्रमक झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतरही भाजपचे नेते काही शांत बसतं नाही आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी(Sudhanshu Trivedi) यांनी शिवाजी महाराजांबाबत विधान केलं आहे. त्यांचा या विधानाचा राष्ट्रवादीचे नेते …

Read More »