Tag Archives: Chhatrapati Sambhajinagar

महाराष्ट्रात आहे भारतातील दुसरा ताजमहल; औरंगजेबाच्या बायकोसाठी कुणी बांधल हे प्रेमाचं प्रतिक?

Bibi Ka Maqbara Sambhaji Nagar : ताजमहल हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. आयुष्यात एकदा तरी तरी हातात हात धरुन ताजमहलसमोरल जोडीने फोटो काढायचा अशी इच्छा अनेक जोडप्यांच्या मनात असते. बादशहा शहाजहॉंने आपली प्रिय राणी मुमताज बेगमच्या स्मृत्यर्थ ताजमहाल बांधला. यमुना नदी किनारी वसलेल्या आग्रा शहरात प्रेमाचे प्रतीक असलेले ‘ताजमहल’ प्रसिद्ध ऐतिहासिक स्मारक आहे. जगातील सात आश्चर्यांपैंकी ताजमहल हे एक आहे. …

Read More »

पाण्यासाठी चक्क न्यायधीशच उतरले रस्त्यावर, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhaji Nagar Water Issue : गेली कित्येक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न सुटता सुटत नाही. तहानलेल्या नागरिकांनी आंदोलन केली, मोर्चे निघाले, मात्र उपयोग शून्य… त्यात आता पाणीप्रश्नावर थेट हायकोर्टच रस्त्यावर उतरले आहे. याप्रकरणी न्यायधीशांनी तब्बल 5 तास पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी कामाची गती वाढवण्याच्या सूचना खंडपीठाला दिल्या आहे. पण हा प्रकार नक्की काय, याबद्दल आपण जाणून घेऊया. औरंगाबाद …

Read More »

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी हायकोर्ट रस्त्यावर; न्यायाधीशांनी केली 5 तास पाहणी

Chatrapati Sambhajinagar Water Issue : छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न पेटला आहे.  पाणी प्रश्नाची हायकोर्ट गंभीर दखल घेतली आहे. औरंगाबाद खंडपीठाचे  दोन वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती आर एम जोशी थेट पाणी योजनेच्या काम पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. यांनी संभाजीनगरच्या नक्षत्रवाडी पासून थेट जायकवाडी योजनेच्या सुरू असलेल्या  कामाची पाहणी केली आणि कामाची गती वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. पाणी प्रश्नावर …

Read More »

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा अपघात; नागरिकांना ज्वलनशील वस्तूचा वापर न करण्याच्या सूचना

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या सिडको चौकात मोठा अपघात झाला आहे. गॅसने भरलेल्या टॅंकरचा अपघात झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई सुरु केली आहे. दरम्यान या परिसरातील नागरिकांना देखील प्रशासनाने महत्त्वाच्या सूचना दिल्या असून त्याचे पालन करण्यास सांगितले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको चौक भागात एका टँकरचा अपघात …

Read More »

Maharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह ‘या’ आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

Maharastra Weather Update : हिवाळ्यात पावसाने अचानक हजेरी लावल्याने आता शेतकरी हैराण झाल्याचं पहायला मिळतंय. येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूरात पावसाचा इशारा देण्यात आलाय. खान्देशातील काही भाग आणि नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये मंगळवारी …

Read More »

तुमचंही नाव मनोज असेल तर महाराष्ट्रातील ‘या’ हॉटेलमध्ये मिळेल खास ऑफर

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : तुमचं नाव जर ‘मनोज’ असेल तर एका हॉटेलमध्ये तुम्हाला मोफत जेवण मिळणार आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडच्या अमृत हॉटेलचे मालक बाळासाहेब भोजने यांनी जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. भोजने यांनी मनोज नावाच्या व्यक्तीला आधार कार्ड दाखवून 23 ऑक्टोबरपासून येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत मोफत जेवण दिले …

Read More »

छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट सेवा बंद; 15 दिवस जमावबंदी

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पुढचे पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जमावबंदीत पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आलीय. तसंच ग्रामीण भागात इंटरनेटही बंद करण्यात आल आहे.  जमावबंदीच्या काळात कोणालाही आंदोलन, निदर्शने किंवा मोर्चा काढता येणार नाही. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात अनेक ठिकाणी जाळपोळ तसंच तोडफोड करण्यात आली. त्यामुळे कायदा …

Read More »

Shocking Video: हुशार कुत्रे! अक्कल वापरुन कडी उघडली आणि… कुत्र्यांची करामत कॅमेऱ्यात कैद

Chhatrapati Sambhaji Nagar News : प्रामाणिक प्राणी अशी कुत्र्यांची ओळख. मात्र, आता कुत्र्यांच्या हुशारीचे देखील दर्शन झाले आहे.  छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपानं मोकाट कुत्र्यांना पकडून डांबल होते. मात्र, पिंजऱ्यात कैद केलेले कुत्रे चक्क कडी उघडून पसार झाले आहेत. कुत्र्यांची ही करामत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पिंजऱ्यातून पलायन करणाऱ्या कुत्र्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.  एरव्ही कैदेत ठेवलेली माणसं पळून जातात …

Read More »

कारची बाईकला भीषण धडक, दुचाकीस्वार हवेत उडाला, ५० ते ६० फूट उंच फेकला गेला

Accident In Chhatrapati Sambhajinagar: वैजापूर शहरात एक धडकी भरवणारा अपघात समोर आला आहे. हा अपघात (Accident) इतका भीषण होता की दुचाकीस्वार ५० ते ६० फूटवर उडाला. तर मोटारसायकल १०० फूट फरफटत गेली आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Car Bike Accident CCTV Video) दुचाकीस्वार जागीच ठार वैजापूर शहरातील जीवनगंगा गेटसमोर भरधाव वेगात येणाऱ्या कारने दुचाकीला धडक …

Read More »

BAMU Exam: परीक्षेच्या वेळेत कोरी पानं सोडा, संध्याकाळी 500 रुपये देऊन तोच पेपर सोडवा… संभाजीनगर मध्ये कॉपीचा अजब प्रकार

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजी नगर :  डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या (Dr.Babasaheb Ambedkar University) पदवीच्या परिक्षा सुरु (Degree Exam) आहेत. या परिक्षेत अवघ्या 500 रुपयात मास कॉपी (Mass copy) सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार शेंद्रा इथल्या दळवी महाविद्यालयात (Dalvi College) उघड झाला आहे. सकाळी पेपर द्यायचा आणि संध्याकाळी 500 रुपये देवून पुन्हा तोच पेपर सोडवायचा असा हा गोरखधंदा सुरु होता.  …

Read More »

ED Raids Pune : पुण्यात ईडीची छापेमारी, काही बिल्डर्स – कॉन्ट्रॅक्टर यांची चौकशी

ED Raids Pune : छत्रपती संभाजीनगर येथे छापेमारी केल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातही छापेमारी केली आहे. (ED Raids)  छत्रपती संभाजीनगरमधील धागेदोरे हे पुण्याशी असल्याचे या छापेमारीवरुन स्पष्ट झाले आहे. पुण्यात काही बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टरसवर ईडीने छापे मारले आहेत. दरम्यान, अधिक माहिती हाती आलेली नाही. ( ED raids in Pune)   केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा पंतप्रधान आवास योजनेत गैरव्यवहार झाल्याचे माहिती पुढे आल्यानंतर संभाजीनगरमध्ये …

Read More »

ED Raids : छत्रपती संभाजीनगर येथे 9 ठिकाणी ईडीचे छापे

ED raids in Chhatrapati Sambhajinagar :  पंतप्रधान आवास योजना गैरव्यवहार प्रकरणात आज संभाजीनगरात 9 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. योजनेतला एक कंत्राटदार, एक डॉक्टर आणि इतर ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीकडून ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळीच ईडीकडून शहरातील 3 ठिकणी छापेमारी करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर ईडीने नऊ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली …

Read More »

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरच्या नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता

संभाजीनगर :  छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar ) नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics) कारण एमआयएमने थेट राज्य सरकारला आव्हान देत रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. संभाजीनगरच्या ( Sambhajinagar) जुन्या नावासाठी मोर्चा काढण्याचा इशाराही एमआयएमने दिला आहे. आज नवी मुंबईत पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशनसुद्धा आहे. या अधिवेशनात असदुद्दिन ओवैसी, अकबरूद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित असतील. याच अधिवेशनात …

Read More »