Tag Archives: Chhatrapati Sambhaji Nagar LIVE News

एका चिठ्ठीने घात केला! प्रेमप्रकरणाच्या संशयातून २२ वर्षाय तरुणाची निर्घृण हत्या, मुलीच्या वडिलांनी…

विशाल करोळे, झी मीडिया Chhatrapati Sambhaji Nagar News: संभाजीनगरहून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुलीसोबतच्या प्रेमप्रकरणातून 22 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. नारायण रतन पवार असे मयत तरुणाचे नाव असून कन्नड तालुक्यातील खातखेडामध्ये ही घटना घडली आहे.  मुलीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून तिच्या घरच्यांनी नारायण याचा बेदम मारहाण करुन त्याचा त्याला विहिरीत फेकून दिले. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला …

Read More »