Tag Archives: chhatisgad news

‘दिल से बुरा लगता है’ फेम देवराज पटेलचा अपघातात मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक!

Dil Se Bura Lagta Hai, Devraj Patel: छत्तीसगडमधील प्रसिद्ध यूट्यूब कॉमेडियन देवराज पटेल (Devraj Patel) याचा आज लभंडीजवळ एका रस्ता अपघातात (Road Accident) मृत्यू झाला आहे. अनियंत्रित भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात युट्यूबर देवराज पटेल याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना रायपूरच्या तेलीबंधा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM …

Read More »