Tag Archives: Chhagan Bhujbal news in marathi

मुंबईच्या महिलेला 19 वर्षांनंतर न्याय, भुजबळ कुटुंबियांनी अदा केली 8.30 कोटींची थकबाकी!

Chhagan Bhujbal: सांताक्रुझमधील डोरीन फर्नांडिस यांना तब्बल 19 वर्षांनी मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधातील प्रकरणात न्याय मिळाला आहे. 78 वर्षांच्या डोरीन फर्नांडिस यांना भुजबळ कुटुंबीयांना साडेआठ कोटींची थकबाकी दिली आहे. अजंली दमानिया यांनी फर्नांडिस कुटुंबीयांना थकबाकी मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता.  सांताक्रुझ येथे डोरीन फर्नांडिस यांचे वडिलोपार्जित घर होते. तिथे भुजबळ कुटुंबीयांनी 20 वर्षांपूर्वी इमारत बांधली होती. मात्र …

Read More »