Tag Archives: Cheteshwar pujara

कॅलेंडर वर्षात बाबर आझमच्या सर्वाधिक कसोटी धावा, टॉप-5 मध्ये एकही भारतीय नाही

Year Ender 2022: कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्यासह इतर अनुभवी भारतीय फलंदाजांसाठी यंदाचं वर्ष चांगलं गेलं नाही. या वर्षी क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांमध्ये एकही भारतीय नाही. कॅलेंडर वर्षात भारतासाठी ऋषभ पंतनं (Rishabh Pant) सर्वाधिक धावा केल्या. त्यानं सात सामन्यांच्या 12 डावात …

Read More »

संघ अडचणीत, मग विराट आधी अक्षरला फलंदाजीसाठी का पाठवलं? पुजारानं सांगितलं कारण

IND Vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारतानं दोन सामन्यांची (India vs Bangladesh) कसोटी मालिका जिंकली. पण भारताच्या विजयानंतर संघाच्या बॅटींग लाईन अपबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायेत. महत्त्वाचे म्हणजे, विराट कोहली (Virat Kohli) अगोदर अक्षर पटेलला (Axar Patel) फलंदाजीसाठी का पाठवलं गेलं? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघाचं उपकर्णधाराची भूमिका साकारणाऱ्या चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) मात्र या प्रश्नावरून पडदा …

Read More »

IND vs BAN : चेतेश्वर पुजारानं रचला इतिहास, टेस्ट क्रिकेटमध्ये केला मोठा रेकॉर्ड

Pujara Record in Test Cricket : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करत दिग्गजांट्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. पुजाराने 7000 कसोटी धावा पूर्ण केल्या असून अशी कमाल करणारा तो आठवा भारतीय फलंदाज ठरला आहे. पुजाराने आतापर्यंत त्यानं 98 कसोटी सामने खेळले असून …

Read More »

चेतेश्वर पुजाराकडं सर डॉन ब्रॅडमनचा विक्रम मोडण्याची संधी, फक्त 13 धावा दूर

India Tour of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. बांगलादेशमधील ढाकाच्या (Dhaka) नॅशनल स्टेडियममध्ये (National Stadium) हा सामना खेळला जातोय. या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराकडं (Cheteshwar Pujara) ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमनला (Don Bradman) मागं टाकण्याची संधी असेल. सर डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 6 हजार 996 …

Read More »

Cheteshwar Pujara : भारताच्या विजयासह चेतेश्वर पुजारासा खास रेकॉर्ड, किंग कोहलीला टाकलं मागे

IND vs BAN 1st Test : भारत विरुद्ध बांगलादेश (India vs bangladesh) पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं 188 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.  टीम इंडियाच्या महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने एक खास रेकॉर्डही आपल्या नावे केला आहे. या सामन्यात त्याने पहिल्या डावात 90 आणि दुसऱ्या डावात नाबाद 102 धावांची शतकी खेळी खेळली. त्याचबरोबर टीम …

Read More »

पुजारा- गिलचं शतक, भारताकडून दुसऱ्या डावाची घोषणा; बांगलादेशसमोर 513 धावांचं लक्ष्य

IND vs BAN 1st Test Day 3: चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि शुभमन गिलच्या (Shubman Gill) शतकी खेळीच्या जोरावर भारतानं तिसऱ्या दिवशी 512 धावांवर डाव घोषित केला. भारताला पहिल्या डावात 404 धावांवर रोखल्यानंतर बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 150 धावांवर गारद झाला. भारताला दुसऱ्या डावात 254 धावांची आघाडी मिळाली. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात 258 धावांवर डाव घोषित केला. या …

Read More »

टीम इंडियात स्थान न मिळाल्यानं चेतेश्वर पुजारानं उचललं मोठं पाऊल

Cheteshwar Pujara: टीम इंडियात स्थान न मिळाल्यानं चेतेश्वर पुजारानं काउंटी चॅम्पियनशिप आणि रॉयल लंडन वन-डे स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतलाय. पुजारा आता ससेक्स संघाकडून खेळणार आहे. ट्रॅव्हिड हेडच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळं त्यानं संघ सोडल्याची माहिती समोर येत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पुजारानं खराब कामगिरी केली होती. ज्यामुळं श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याला वगळण्यात आलं होतं.  लवकरच …

Read More »

Ranji Trophy : पुजारा पुन्हा फ्लॉप, रहाणेला खातेही उघडता आले नाही

Ranji Trophy : खराब फॉर्ममुळे भारतीय संघाबाहेर असणारे अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप झाले आहेत. भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा सध्या रणजी स्पर्धेत आपलं नशीब अजमावत आहेत. मात्र, तिथेही त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. गुरुवारी रणजी स्पर्धेतील एलीट ग्रुप डी च्या सामन्यात सौराष्ट्राकडून खेळणारा पुजारा अवघ्या सहा चेंडूनंतर तंबूत परतला. तर मुंबईकडून …

Read More »

 Ind Vs SL : बीसीसीआयची तयारी सुरु, चार अनुभवी खेळाडूंना वगळले, रहाणे-पुजारालाही धक्का

Ind Vs SL, Team Announcement : श्रीलंकाविरोधातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी शनिवारी भारतीय संघाची निवड केली आहे. रोहित शर्माकडे कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर जसप्रीत बुमराहला उपकर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. निवड समितीने भविष्याचा विचार करुन कठोर निर्णय घेतले आहेत. श्रीलंकाविरोधातील कसोटी संघाची निवड करताना चार अनुभवी खेळाडूंना …

Read More »