Tag Archives: chetana kumble

अनिल कुंबळेच्या पत्नीचे सौंदर्य आणि स्टाईल पाहून चाहत्यांची पडली विकेट

भारतीय क्रिकेटमधील दमदार क्रिकेटर म्हणजे अनिल कुंबळे त्याच्या साधेपणासाठी ओळखला जातो. अनिल कुंबळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत असतो. कामाच्या व्यापात ही अनिल त्यांच्या परिवाराला खूप वेळ देताना दिसतात. खूप फॅन असताना देखील अनिल कुंबळे एक साध्या सिंपल मुलीच्या प्रेमात पडले.चेतनासोबत प्रेमविवाह केला होता आणि अनेकदा तिच्यासोबत चांगला वेळ घालवताना दिसतात. नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये …

Read More »