Tag Archives: chetan Singh family

‘RPF जवान चेतन सिंहच्या मेंदूत रक्ताची…’, कुटुंबाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले ‘तो नेहमीच…’

जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Mumbai Express) गोळीबार करत चौघांची हत्या केल्याप्रकरणी आरपीएफ जवान चेतन सिंह (Chetan Singh) याला अटक करण्यात आली असून, रेल्वे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दुसरीकडे रेल्वे मंत्रालयानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, चेतन सिंहचं मानसिक आरोग्य तपासलं जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर रेल्वे मंत्रालय संपूर्ण घटनेची सविस्तरपणे चौकशी करणार आहे. यादरम्यान त्याच्या कुटुंबाने धक्कादायक खुलासा …

Read More »