Tag Archives: cheque of Rs 100 crore

दानपेटीत मिळाला 100 कोटींचा चेक; वटवण्यासाठी बँकेत पोहोचल्यानंतर मंदिर प्रशासनाला बसला धक्का

मंदिर हे श्रद्धेचं, प्रार्थनेचं ठिकाण असून अनेकजण गुप्तदान करत देवाप्रती आपली श्रद्धा व्यक्त करत असतात. काही भक्त हे दान जाहीरपणे करतात, तर काहीजण मात्र आपलं नाव समोर येणार नाही याची काळजी घेत गुप्तपणे करतात. यामध्ये सोने, चांदी किंवा करोडो रुपये असतात. दरम्यान, विशाखापट्टणम येथील एका मंदिरात भक्ताने तब्बल 100 कोटींचा चेक दानपेटीत टाकला होता. पण जेव्हा मंदिर प्रशासन बँकेत पोहोचल …

Read More »