Tag Archives: cheque book fact

कधी विचार केलाय? Cheque वर रक्कम लिहिल्यानंतर शेवटी ‘Only’ का लिहितो?

Bank Cheque Facts: आर्थिक व्यवहार करण्यासाठी आपण चेक प्रामुख्यानं वापरतो. बॅंकतून आपल्याला काही व्यवहार (Banking Payments) करायचे असतील तर आपण चेकचा हमखास वापरतो करतो. पैसे कुणाच्या खात्यात भरायचे असतील किंवा पैसे काढायचे असल्यास आपण चेकचा योग्य वापर करून घेतो. त्यातून चेक लिहिताना आपल्यालाही काही नियम पाळणे बंधनकारक असते. म्हणजे चेक भरताना आपली खाडाखोड होता कामा नये किंवा तारीख लिहिणं, सही …

Read More »