Tag Archives: Chennai

दक्षिणेचा ‘कॅप्टन’ काळाच्या पडद्याआड! PM मोदीही हळहळून म्हणाले, ‘माझा एक जवळचा…’

RIP Sir Trends On Social Media Vijayakanth Death: देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम म्हणजेच डीएमडीके पक्षाचे संस्थापक तसेच प्रसिद्ध तमिळ अभिनेते विजयकांतन यांचं निधन झालं आहे. चेन्नईमध्ये प्रदीर्घ आजारापणानंतर आज विजयकांतन यांची प्राणज्योत मालावली. ते 71 वर्षांचे होते. प्रचंड खोकला आणि खवखवीचा त्रास डीएमडीके पक्षाने त्यांच्या एक्स (पूर्वीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन विजयकांतन यांच्या निधनाची माहिती दिली आहे. विजयकांतन यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. …

Read More »

‘मी उडी मारतो, तुम्ही व्हिडीओ काढा,’ स्टंटच्या नादात मृत्यूच झाला कॅमेऱ्यात कैद, खडकांमधील मृतदेह पाहून पोलीसही हादरले

Viral Video: सध्या सोशल मीडिया (Social Media) म्हणजे प्रतेकाच्या आयुष्याचा अविभाज्य भागच झाला आहे. सोशल मीडियावर आपले व्हिडीओ व्हायरल व्हावेत यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. यासाठी अनेकदा तरुण जीव धोक्यात टाकत असतात. त्यातही सध्या रिलचा जमाना असल्याने तिथे ट्रेंडिग ऑडिओवर साजेसा व्हिडीओ टाकता यावा यासाठी प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न असतो. अशाच प्रयत्नात चेन्नईतील एका तरुणाने आपला जीव गमावला …

Read More »

Buy Property : खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करा फ्लॅट, प्लॉट आणि दुकान; ‘ही’ सरकारी बँक देतेय सुवर्णसंधी

How to buy affordable property : स्वत:चं हक्काचं घर (Home) असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आयुष्याच्या एका टप्प्यात प्रवेश केल्यानंतर त्यासाठी हातपाय मारणं अर्थात त्यासाठी प्रयत्न करणंही सुरु होतं. पैशांची जुळवाजुळव असो किंवा मग कर्ज (Loan) काढत ही गरज भागवणं असो, हक्काचं काहीतरी मिळवण्यासाठी ही सर्व गणितं केली जातात. तुम्हीसुद्धा हक्काच्या घरातासाठी किंवा एखादा भूखंड खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत असाल, …

Read More »

लवकर परत येईन म्हणणारी प्रिया परत आलीच नाही; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवा फुटबॉलपटूचा मृत्यू

डॉक्टर (Doctor) हा देव असतो असे अनेकदा म्हटलं जातं. डॉक्टर त्यांच्या रुग्णांना बरे करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असतात. मात्र काही डॉक्टर याला अपवाद ठरतात. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना आपला जीव गमावाव्या लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असाच काहीसा प्रकार चेन्नईमध्ये घडला आहे. चेन्नईच्या (Chennai) एका नवोदित महिला फुटबॉलपटूला डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागलाय. डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रियेनंतर या फुटबॉलपटूचा मृत्यू …

Read More »

LPG Cylinder Price Hike : अमूल दुधानंतर एलपीजीला महागाईचा फटका; गॅस सिलेंडरच्या किमतीत १०५ रुपयांची वाढ

सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी १ मार्च २०२२ पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर १०५ रुपयांनी वाढवण्यात आला आहे. सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (National Oil Marketing companies) आज म्हणजेच १ मार्च २०२२ पासून स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आजपासून १०५ रुपयांनी …

Read More »