Tag Archives: chennai news

मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी केलं सेक्स चेंज ऑपरेशन, पण तिने नकार देताच अघटित घडलं, वाढदिवशीच रस्त्यावर…

चेन्नईच्या थालंबूर येथे एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका आरोपीने वाढदिवशीच मैत्रिणीची हत्या केली. पोलिसांनी तपास केला असता काही हादरवणाऱ्या गोष्टी समोर आल्या. आरोपी हा मूळत: मुलगा नसून मुलगी आहे. त्याची मृत तरुणीशी मैत्री होती. आपल्या मैत्रिणीशी लग्न करण्याची इच्छा असल्याने आरोपीने लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती. मुलगी शस्त्रक्रिया करुन मुलगा झाली होती. पण यानंतही मृत तरुणी नंदिनीने …

Read More »

पार्टीत सुरु होती ‘पत्नींची अदलाबदली’, पोलिसांनी धाड टाकल्यानंतर खळबळ, प्रत्येक रुममध्ये एकासह…

चेन्नईत पोलिसांनी एका देहविक्री रॅकेटचा भांडाफोड केला आहे. ‘पत्नींची अदलाबदल’ (Wife Swapping) करण्याच्या नावाखाली हे रॅकेट चालवलं जात होतं. सोशल मीडियावर जाहिरातींच्या माध्यमातून पीडितांना आपल्या जाळ्यात ओढलं जात होतं. ईस्ट कोस्ट रोड पोलिसांनी पार्टीवर धाड टाकत त्यांचं पितळ उघड पाडलं. पोलिसांनी याप्रकरणी 8 जणांना अटक केली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तामिळनाडूतील चेन्नई, कोईम्बतूर, मदुराई अशा एकूण 8 शहरात त्यांनी या …

Read More »

कॅब चालकाचं क्षणात नशिब फळफळलं! बॅक अकाऊंटमध्ये अचानक जमा झाले 90,00,00,00,000 रुपये अन्…

Chennai Shocking News : कधी कोणाचं नशिब (Luck) चमकेल सांगता येत नाही. एखादा व्यक्ती आयुष्यभर मेहनत करतो. मात्र, त्याच्या खिशात पैसा कधी टिकत नाही. मात्र, कधी आयुष्यात एखादा क्षण येतो, जेव्हा तुमच्याला भरभरून मिळतं. अशातच याची प्रचिती देणारी एक घटना चेन्नईमध्ये (Chennai News) घडली आहे. चेन्नईमध्ये राहणारा एक टॅक्सी चालक दिवसभर काबाडकष्ट करून घरी येतो, तेव्हा त्याच्या मोबाईलवर आलेला मॅसेज …

Read More »

खड्डे चुकविण्याच्या नादात मृत्यू; सॉफ्टवेअर इंजिनीयर तरूणीला भरधाव ट्रकने चिरडले

Shocking Accident : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत सॉफ्टवेअर इंजिनिअर (software engineer) तरूणीचा खड्डे चुकविताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  22 वर्षीय शोभना असे या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीचे नाव आहे.तिच्या या मृत्यूने कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे. तसचे या घटनेने शहरात संताप व्यक्त होतोय.   रस्त्यावर मृत्यूने गाठले  चेन्नईतील …

Read More »