Tag Archives: chennai news today live

कुणाला घर सोडावं लागलं, कुणी घरातच अडकलं; Michong चक्रीवादळाचा सुपरस्टार्सना फटका

Actors Stuck in Chennai Floods 2023: बंगालच्या उपसागरात मिचोंग नावाच्या चक्रीवादळानं हाहाकार माजवला आहे. सध्या या चक्रीवादळात अनेकांना आपला जीवही गमावाला लागला असून मुंबईहून चेन्नईला शिफ्ट झालेला बॉलिवूड सुपरस्टार आमिर खाननंही या चेन्नईमध्ये आलेल्या पुरातून सुखरूप बाहेर आला आहे. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फक्त आमिर खानचं नाही तर असे अनेक कलाकार आहेत ज्याचीही सध्या चर्चा आहे. यावेळी …

Read More »