Tag Archives: Chembur

घरात घुसून महिलेसह तिच्या मुलीवर वार केले आणि… मुंबईतील चेंबूरमध्ये घडली थरारक घटना

Mumbai Chembur Crime News : आईसोबत जात असलेल्या मुलीची भरदिवसा हत्या केल्याची खळबजनक घटना कल्याणमध्ये घडली होती. आता अशीच एक थरारक घटना मुंबईच्या चेंबुर परिसरात घडली आहे. चेंबूरमध्ये एका माथेफिरुने महिलेच्या घरात घुसून महिला आणि तिच्या मुलीवर वार करून स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात चेंबूरच्या सेल कॉलनी परिसरात ही घटनी घडली आहे.  …

Read More »

सोनू निगम धक्काबुक्कीप्रकरणी स्वप्नील फातर्फेकर विरोधात गुन्हा दाखल; पोलीस लवकरच करणार चौकशी

Sonu Nigam : गायक सोनू निगम (Sonu Nigam) सध्या चर्चेत आहे. चेंबुरमधील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान सोनू निगमला धक्काबुक्की झाली होती. आता याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. सोनू निगमला धक्काबुक्की करणारा स्वप्नील फातर्फेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून तो कामानिमित्ताने बाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “आमदार प्रकाश फातरपेकर यांचा मुलगा स्वप्नील फातरपेकर हा कामानिमित्ताने बाहेर गेल्याची माहिती …

Read More »

सोनू निगम धक्काबुक्की प्रकरण: स्वप्नील फातर्पेकर यांच्या बहिणींची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Sonu Nigam: लोकप्रिय गायक सोनू निगम (Sonu Nigam) यानं स्वप्नील फातर्फेकर यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. चेंबुरमधील (Chembur) लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान (Live Concert)  धक्काबुक्की केल्याचा आरोप करत, सोनूनं स्वप्नील फातर्फेकर यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली. सोनू निगमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसी कलम 341, 323, 337 च्या अंतर्गत आमदार प्रकाश फातेरपेकर यांचा मुलगा स्वप्नील फातर्फेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहेत. आता या प्रकरणावर …

Read More »