Tag Archives: Chelyabinsk

14 वर्षं मुलीला Sex Slave म्हणून वापरलं, 1000 वेळा बलात्कार; अवस्था पाहून पोलीसही हादरले

Crime News: एका व्यक्तीने तब्बल 14 वर्षं मुलीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तब्बल 14 वर्षं तिला आपल्या घरात लैंगिक उपभोग घेण्यासाठी डांबून ठेवलं होतं. रशियातील चेल्याबिन्स्क येथे ही घटना घडली असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीने 14 वर्षांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं होतं. आता ही मुलगी 33 वर्षांची झाली …

Read More »