Tag Archives: chehre par ghee lagane ke tareeke

फॅट नाही फॅक्ट ऋजुता दिवेकरने सांगितलं साजूक तूपचं महत्त्व, करीना कपूरने ही सांगितला तिचा अनुभव

आजकाल डायटच्या नादात आपण आपण तेलकट किंवा तूप असलेल्या गोष्टी टाळतो. पण या साजूक तूपाचा आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. यासाठीच बॉलिवूड सेलिब्रिटी न्युट्रिशियन ऋजुता दिवेकरने यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. ऋजुता दिवेकर यांच्या मते तूपाचा समावेश सुपरफुडमध्ये केला जातो. अशात तुमच्या दिवसाची सुरुवात जर तुम्ही एक चमचा तुपाने केली तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. यासोबतच …

Read More »