Tag Archives: cheetah

कुनोमधून आली Good News! गामिनी मादी चित्त्याने दिला पाच बछड्यांना जन्म, गोड Video पाहाच

Kuno National Park: कुनो नॅशनल पार्कमधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दक्षिण अफ्रिकेतून भारतात आणलेल्या गामिनी या मादी चित्त्याने पाच बछड्यांना जन्म दिला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही गुड न्यूज दिली आहे. या प्रकरणी वन मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याची एक पोस्ट करत माहिती दिली आहे. त्याचबरोबर मादी चिता गानिनी आणि तिच्या बछड्यांचे फोटोदेखील पोस्ट …

Read More »

VIDEO : जखमी चित्ताला पाहून फोटोग्राफरने केली मदत, चित्ताचं ते कृत्य जिंकतंय नेटकऱ्यांचं हृदय

Viral Video : सोशल मीडियावर साप, सिंह, वाघ, हत्ती या प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. काही व्हिडीओ इतर भयानक असतात की आपल्याला घाम फुटतो. खरं तर या प्राण्यांचे नाव जरी घेतलं तरी आपलं शरीर थरथर कापत. मग विचार करा चित्ता तुमच्या समोर आला तर…झाली बोलती बंद तुमची. चित्ता हा जमिनीवरील सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे. असं म्हणतात तो त्याचा शिकार …

Read More »

कुनो अभयारण्यातील आणखी एका चित्त्याचा मृत्यू; पाच महिन्यात 7 चित्ते ठार

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो राष्ट्रीय उद्यानातील (Kuno National Park) आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यात या वनक्षेत्रात मृत्यू झालेला हा सातवा चित्ता आहे. ‘तेजस’ (Tejas) नावाचा हा चित्ता वनाधिकाऱ्यांना जखमी अवस्थेत आढळला होता. उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. तेजसच्या आधी तीन बछडे आणि तीन चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.  प्राथमिक माहितीनुसार, सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वनाधिकाऱ्यांना चित्ता जखमी …

Read More »

चित्याचा हरणावर चतुराईनं हल्ला… पण तरी देखील हरिण जागचा नाही हलला, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही व्हिडीओ पाहायला मिळतात. जे फारच मनोरंजक असतात. त्यात काही व्हिडीओ हे जंगली प्राण्याशी संबंधीत असतात. जंगलात काय सुरु असतं? प्राणी एकमेकांशी कसे वागतात? या सगळ्या गोष्टी लोकांना पाहायला आवडतात, ज्यामुळे ते सोशल मीडियावर या संबंधीत व्हिडीओ पाहात असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जंगलामधील आहे, जो पाहून …

Read More »