Tag Archives: Cheetah Cubs Dead

कूनो नॅशनल पार्कमधून पुन्हा वाईट बातमी, चित्याच्या आणखी दोन बछड्यांचा मृत्यू

Kuno National Park : मध्य प्रदेशमधल्या कुनो नॅशनल पार्कमधून (Kuno National Park) पुन्हा एक वाईट बातमी आली आहे. नामिबियातून (Namibia) आणलेल्या चित्याच्या (Cheetah) आणखी दोन बछड्यांचा (Cub) मृत्यू झाला आहे. याआधी 23 मे रोजी एका बछड्याचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी ज्वाला नावाच्या मादी चित्याने 4 बछड्यांना जन्म दिला होता. पण 23 मे रोजी एका बछड्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ज्वाला …

Read More »