Tag Archives: Cheesy

Matka Dosa चर्चेत! Video पाहून लोक विचारतायत हा डोसा खायचा कसा?

Matka Dosa Viral Video: सोशल मीडियावर कधी, काय आणि कोणत्या कारणासाठी व्हायरल होईल हे सांगता येणं कठीण. आपल्यापैकीही अनेकजण रोज अनेक व्हायरल व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया माध्यमांवर पाहत असणार. यापैकी काही व्हिडीओ हे डान्सचे किंवा मनोरंजनासंदर्भातील असतात तर काही लोकांची उडालेली फजिती दाखवतात. यापैकी प्रचंड पाहिलं जाणारं अन्य एक सेक्शनमध्ये फूडसंदर्भातील म्हणजेच खाण्यापिण्यासंदर्भातील व्हिडीओ. सध्या इंटरनेटवर …

Read More »