Tag Archives: cheese omelette

1 ऑमलेट खा, 50 हजार जिंका! Video पाहून सांगा तुम्हाला पूर्ण करता येईल का हे चॅलेंज?

Viral Video Cheese Omelette Challenge: जगात ‘खाण्यासाठी जन्म आपला’ म्हणणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशाच खादाड लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा खाण्यासंदर्भातील चॅलेंज स्वीकारुन ती कशापद्धतीने पूर्ण केली जातात याचे व्हिडीओही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सोशल मीडियावर खादडीच्या माध्यमातून लोकप्रिय झालेले अनेक इन्फ्लूएन्सर्स अशी आव्हानं स्वीकारतात आणि पूर्ण करतात. सध्या गुरुग्राममधील एका फूड स्टॉलच्या मालकाने असेच अजब चॅलेंज …

Read More »