Tag Archives: cheers

Cheers : दारु पिताना लोक ‘चिअर्स’ का म्हणतात?

दारु पिताना ‘चिअर्स’ न बोलता ओठांना मद्य न लावणे हे फोनवर संभाषण सुरू करण्यापूर्वी ‘हॅलो’ न बोलण्यासारखंच आहे. चिअर्स म्हणण्याची ही परंपरा शतकानुशतके सुरू आहे. त्यासाठी धार्मिक ते वैज्ञानिक असे अनेक दावे केले जातात. असे केल्यानंतर मद्याचे काही थेंब बाहेर पडतात, ज्यामुळे अतृप्त आत्म्यांना शांतता मिळते, असा दावा केला जातो. तुम्ही काही लोकांना पिण्यापूर्वी मद्याच्या ग्लासातून काही थेंब इकडे तिकडे …

Read More »