Tag Archives: Check Lpg Gas Level In Cylinder

एका टॉवेलमुळं कळेल तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक राहिलाय; ‘ही’ ट्रिक वापरुन बघाच

Gas Cylinder: गॅस सिलेंडरचा अविष्कार हा गृहिणींसाठी वरदानच ठरला आहे. पूर्वीच्या काळात चुलीसमोर बसून तास् न तास जेवण शिजवण्यासाठी वाट पाहावी लागायची. मात्र आता गॅस सिलेंडरमुळं गृहिणींचे काम सोप्प झालं आहे. काही मिनिटांतच संपूर्ण स्वयंपाक बनवून तयार होतो. पण कधी कधी सिलेंडरमधला गॅस संपल्यावर मोठी पंचाईत होते.  घरातील गॅस सिलेंडर कधी संपेल याची तारीख किंवा काही लक्षणांमुळं गृहिणींच्या चांगलंच लक्षात …

Read More »