Tag Archives: check full list

निवडणुकांच्या निकालानंतर इंधन दरवाढ होणार?; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणतात, “निवडणुकांमुळे आम्ही इंधनाचे दर…”

पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्याने देशात पेट्रोल-डिझेलचे दर २ नोव्हेंबर २०२१ पासून वाढलेले नाहीत. रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाचा परिणाम जगभरात जाणवत आहे. सोमवारी युरोपने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद करण्याचा इशारा दिलाय. तर अमेरिकने या वर्षाच्या शेवटापर्यंत रशियाकडून होणारी कच्चा तेलाची आयात पूर्णपणे बंद करणार असल्याचं म्हटलंय. यानंतर आंतरराष्ट्रीय तेल बाजारामध्ये कच्च्या तेलाचे भाव ११८.११ डॉलर्सवरुन वाढून थेट …

Read More »

Petrol-Diesel Prices: इंधन दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार…; केंद्रीय अर्थमंत्र्यांचं सूचक वक्तव्य

युक्रेन आणि रशिया युद्धामुळे जागतिक तेल बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत प्रति बॅरल १३० डॉलर्सपर्यंत पोहचलीय. आंतरराष्ट्रीय तेल बाजारामध्ये तेलाच्या वाढत्या दरांमुळे केंद्र सरकारची चिंताही वाढलीय. युक्रेन आणि रशियादरम्यान सुरु असणाऱ्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढल्याने केंद्र सरकार देशातील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदींचा वापर करण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी यासंदर्भात भाष्य करता कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय …

Read More »

Petrol-Diesel Prices: काही शहरांमधील इंधनाच्या दरांमध्ये; पाहा आजचे दर

सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी (९ मार्च २०२२ रोजी) देशातील काही शहरांमधील इंधनाच्या दरांमध्ये थोडेफार बदल केलेत. मात्र चार मुख्य मेट्रो शहरांपैकी केवळ चेन्नईमधील दरांमध्ये थोडाफार बदल झालाय. काही राज्यांच्या राजधान्यांच्या शहरांमधील दर किंचित बदलले आहेत. युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत प्रति बॅरल १३० डॉलर्सपर्यंत पोहचलीय. त्यामुळेच देशात कधीही इंधनदरवाढीचा भडका उडू शकतो अशी भिती व्यक्त …

Read More »

Petrol-Diesel Prices: निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इंधनदरवाढ; पाहा आजचे दर

उत्तर प्रदेशसहीत पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर तेल कंपन्यांनी या राज्यांमधील अनेक शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केलीय. विशेष करुन उत्तर प्रदेशमधील महत्वाच्या शहरांमधील इंधनाचे दर निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी वाढल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे मागील बऱ्याच काळापासून या शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर होते. सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशमधील नोएडा, लखनऊबरोबरच बिहारची राजधानी पटना आणि हरियाणामधील गुरुग्राम …

Read More »