Tag Archives: check electricity bill online

Electricity Bill: आता वीज बिल येईल शून्य; कसं ते जाणून घ्या

Electricity Bill Check: उन्हाळा असो की हिवाळा, प्रत्येक ऋतूत लोकांना विजेची खूप गरज असते. त्यामुळे बहुतांश नागरिक वीजबिलाने (electricity bill)  हैराण असतात. घरात अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरली जातात. त्यामुळे वीज मीटरचा वेग खूप वाढतो, त्यामुळे सर्वच लोक वीज बिलाने प्रचंड नाराज होत आहेत. जर तुम्हीही तुमच्या वीज बिलाने हैराण असाल तर अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण अस एक उपकरण …

Read More »