Tag Archives: cheating

Viral Video : प्रियकरला बहिणीसोबत पाहिलं म्हणून त्याला भरपावसात काढलं घराबाहेर, पण ही फसवणूक तिने पाहिली…

Girlfriend Boyfriend Viral Video : नातं कुठलंही असो बहीण भावाचं, प्रियकर प्रेयसी असो किंवा नवरा बायको. कुठलंही नाती ही विश्वासावर उभी असतात. या विश्वासाला तडा गेला की त्यातील गोडवा हरवून जातो. नवरा बायकोमध्ये तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली की ते नातं कायमसाठी संपुष्ट्यात येतं. प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत किंवा प्रेयसी दुसऱ्या तरुणासोबत पकडल्या गेल्यावर त्यांचं आयुष्य उद्धवस्त होतं. आपली नात्यात फसवणूक झाल्याचं …

Read More »

ऑनलाईन मागवला कॅमेरा, बॉक्समध्ये निघाला साबण; नवी मुंबईतील तरुणाची फसवणुक

Navi Mumbai Crime News : सध्या ऑनलाईन शॉपिंगचे फॅड वाढले आहे. अनेकजण दुकानात जाऊन खरदे करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंग करमे पसंत करतात. मात्र, ऑनलाईन खरेदी करताना सावधान. कारण, नवी मुंबईतील एका तरुणाची फसवणुक झाली आहे.  या तरुणाने कॅमेरा ऑनलाईन मागवला होता. मात्र, घरी पार्सल आल्यावर बॉक्समध्ये साबण निघाला आहे. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास …

Read More »

बायकोचं वडिलांशी अफेअर असल्याची शंका, पतीने बेडरुममध्ये लावला CCTV; पाहिलं तर तासनतास…

Daughter in law Father in Law Love Affair : आयुष्याच्या वाटेवर कधी कुठलं दुःख आपल्याला गाठेल सांगता येतं नाही. जेव्हा नातेसंबंधात विश्वासघात होतो त्यापेक्षा दुसरं मोठं दुःख नाही. घर चार भिंतीने नाही तर त्यातील राहणाऱ्या माणसांमुळे असतं. त्यांच्यामधील प्रेम आणि विश्वास यावर आपण आपला एक एक क्षण जगत असतो. जीवनाचा सच्चा साथीदार मिळाला की जगणं कसं सोपं होतं. आयुष्य जगताना …

Read More »

नाशिकच्या रामकुंडावर श्रद्धेचा बाजार, त्रिवेणी संगमाच्या नावावर भक्तांची फसवणूक?

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिकचं रामकुंड (Nashik, Ramkunda) म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. मात्र या गोदावरी नदीत (Godavari River) असलेल्या रामकुंड परिसरात श्रद्धेचा बाजार सुरू असल्याच समोर आल आहे. गोदावरीत अस्थी विसर्जन केलं की मृतात्म्याला थेट मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धाळूंची भावना आहे. अरुणा, वरुणा आणि गोदावरी या तीन नद्यांचा संगम होत असल्यानं इथंच अस्थी विसर्जन केलं जातं. त्रिवेणी संगमाच्या …

Read More »

मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांना अडीच कोटींचा गंडा, पोलिसांकडून एकाला अटक!

ठाण्यात गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून एका व्यक्तीने ३७ गुंतवणूकदारांना फसवलं आहे. भागभांडवली बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे अमिष दाखवून ३७ गुंतवणूकदारांची अडीच कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने तुषार साळुंखे (३५) याला अटक केली आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात …

Read More »

गुजरातमध्ये नीरव मोदी, मेहुल चोक्सीपेक्षा मोठ्या घोटाळ्याचा भांडाफोड; बँकांना २२,८४२ कोटींचा चुना लावणाऱ्या एबीजी शिपयार्डविरोधात गुन्हा दाखल!

गुजरातमधील एबीजी शिपयार्डवर २८ बँकांना २८८४२ कोटींचा चुना लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय माल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, पंजाब नॅशनल बँक घोटाळा अशी आत्तापर्यंत उघड झालेल्या मोठमोठ्या घोटाळ्यांची यादी नेहमीच बातम्यांमध्ये चर्चेत असते. या सर्व घोटाळ्यांनी ऐकणाऱ्या सगळ्यांचेच डोळे पांढरे केले होते. मात्र, आता याहून मोठ्या एका घोटाळ्याचा भांडाफोड गुजरातमध्ये झाला आहे. एकूण २८ बँकांना तब्बल २२,८४२ कोटींचा …

Read More »