Tag Archives: Cheating With Partner

Cheating With Partner: नाईट शिफ्टमुळे विवाहबाह्य संबंधात वाढ? 23% लोकं पार्टनरला देतात धोका, सर्व्हेतून धक्कादायक खुलासा

Cheating With Partner: आपल्या पार्टनरला धोका देणं ही गोष्ट चुकीची आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एक सर्व्हेक्षणानुसार, 23 टक्के लोकं कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या पार्टनरला धोका देत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. बेडबाइबल रिसर्च सेंटर 2023 च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. याशिवाय 14 टक्के लोकांनी सध्याच्या जोडीदाराची फसवणूक केल्याचं मान्य केलं आहे. मुख्य म्हणडे यामध्ये 21 …

Read More »