Tag Archives: cheating in relationship

माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे पण आई वडिलांचं मन दुखावू नये म्हणून लग्न करतोय दुसऱ्याच मुलीशी, कशी हाताळू परिस्थिती

आजही आपल्याकडे भारतामध्ये आई – वडीलच बरेचदा मुलांच्या लग्नाचे महत्त्वपूर्ण निर्णय घेताना दिसतात. आपल्या मुलांच्या मनाचा नाही तर स्वतःच्या प्रतिष्ठा आणि परंपरेचा विचार करून स्वतःच मुलगा अथवा मुलीचे लग्न ठरवून मोकळे होतात. पण या परिस्थितीत त्या मुलाचा वा मुलीचा नक्की काय कोंडमारा होतो याबाबत विचारही केला जात नाही. अशा परिस्थितीत फसलेल्या एका मुलाची कहाणी. मात्र या परिस्थितीत नक्की काय करायला …

Read More »