Tag Archives: cheater wife

प्रियकरासह हातात हात घालून फिरत होती पत्नी; तितक्यात पती तिथे पोहोचला अन् रंगेहाथ पकडलं, मेट्रो स्थानकावर तुफान राडा

Viral Video: दिल्ली मेट्रो (Delhi Metro) स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत दावा केला जात आहे की, पत्नी आपल्या कथित प्रियकरासह फिरत असताना पतीने त्यांना रंगेहाथ पकडलं. पत्नी प्रियकराचा हात हातात घेऊन फिरत असताना पती तिचा पाठलाग करत होता. दरम्यान, पतीला पाहिल्यानंतर सुरुवातीला घाबरलेल्या पत्नीने नंतर मात्र त्याच्यावर संताप व्यक्त केला आणि …

Read More »