Tag Archives: Cheapest Audi SUV

वाह क्या बात है! Audi ने भारतात लाँच केली स्पेशल SUV, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Audi Q5 Special Edition: ऑडीच्या गाड्यांबात कारप्रेमींमध्ये कायमच उत्सुकता राहिली आहे. त्यामुळे ऑडीची नवीन गाडी लाँच झाली की झाली कारप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचते. नुकतीच ऑडी इंडियाने देशात Q5 एसयूव्हीची स्पेशल आवृत्ती लाँच केली आहे. टेक्नोलॉजी ट्रिमवर आधारीत या गाडीचे मर्यादित मॉडेल बाजारात विकले जाणार आहेत. नेव्हिगेशन सपोर्टसह 8.3-इंचाची MMI इन्फोटेनमेंट सिस्टीम, मेमरी फंक्शनसह मिरर आणि ऑटो फोल्डिंग फीचर, ऑडी व्हर्च्युअल …

Read More »