Tag Archives: cheaper

Budget 2023 मध्ये कोणत्या गोष्टी होणार स्वस्त आणि कोणत्या महागणार?

2023 Union Budget: आर्थिक वर्ष 2023-24 चा आर्थिक संकल्प (Union Budget) लवकरच सादर केला जाणार आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या बाजूने असेल की टेन्शन वाढवणारा याबद्दलचे तर्क-वितर्क मांडले जात आहेत. या अर्थसंकल्पामुळे महागाई वाढून खिशाला झळ बसणार की फायदा होणार (Union Budget costlier And cheaper things) याबद्दलचे अंदाज मांडले जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री (finance minister of india) निर्मला सीतारामन (nirmala sitharaman) 1 …

Read More »