Tag Archives: cheap realme phone

Realme 10 Pro Series ची भारतात एन्ट्री, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Realme 10 Pro Series Launched in India: रियलमीनं भारतात Realme 10 प्रो सीरिज अखेर लाँच केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोबाईलप्रेमींना या मोबाईलबाबत उत्सुकता होती. कंपनीने या सीरिजचे दोन मॉडेल सादर केले आहेत. यापूर्वी हे मॉडेल चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. फोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले, 108 एमपी कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरी आहे. रियलमी 10 प्रो दोन स्टोरेज प्रकारांमध्ये येतो. यात 6GB …

Read More »