Tag Archives: Chattogram

भरमैदानात हायव्होल्टेज ड्रामा! सिराज- लिटन दास एकमेकांशी भिडले, कोहलीचीही वादात उडी

India tour of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिला कसोटी सामना चट्टोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळला जातोय. या सामन्यात भारतानं बांगलादेशसमोर 513 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात बांगलादेश संघानं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 42 धावा केल्या आहेत. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये अनेकदा बाचाबाची झाल्याची पाहायला मिळाली. …

Read More »

पुजारा- गिलचं शतक, भारताकडून दुसऱ्या डावाची घोषणा; बांगलादेशसमोर 513 धावांचं लक्ष्य

IND vs BAN 1st Test Day 3: चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि शुभमन गिलच्या (Shubman Gill) शतकी खेळीच्या जोरावर भारतानं तिसऱ्या दिवशी 512 धावांवर डाव घोषित केला. भारताला पहिल्या डावात 404 धावांवर रोखल्यानंतर बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 150 धावांवर गारद झाला. भारताला दुसऱ्या डावात 254 धावांची आघाडी मिळाली. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात 258 धावांवर डाव घोषित केला. या …

Read More »

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यात चट्टोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर बांगलादेशच्या संघानं 8 विकेट्स गमावून 133 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 150 धावांवर रोखलं. ज्यामुळं भारताला 254 धावांची आघाडी मिळाली. या सामन्यात भारतीय संघ मजूबत …

Read More »

भारतानं बांगलादेशला पहिल्या डावात 150 धावांत गुंडाळलं, कुलदीप यादवच्या पाच विकेट्स

IND vs BAN 1st Test Day 3: चट्टोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा युवा फिरकीपटू कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) पाच विकेट्सच्या जोरावर भारतानं बांगलादेशला पहिल्या डावात 150 धावांवर गुंडाळलं. यासह भारतानं बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावात 254 धावांची आघाडी मिळवली आहे. चेतेश्वर पुजारा (90) आणि श्रेयस अय्यर (86) यांच्या अर्धशतकांच्या मदतीनं …

Read More »

अश्विनचं अर्धशतक, कुलदीपच्या महत्त्वपूर्ण 40 धावा, भारताचा पहिला डाव 404/6 आटोपला!

IND vs BAN 1st Test Day 2: भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचं (Ravichandran Ashwin) अर्धशतक आणि युवा खेळाडू कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) महत्वपूर्ण 40 धावांच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 404 धावांपर्यत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या (Shreyas Iyer) मदतीनं पहिल्या दिवशी 6 विकेट्सच्या मोबदल्यात 278 …

Read More »

भारत- बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं पहिल्या दिवसाखेर 6 विकेट्सच्या मोबदल्यात 278 धावा केल्या. पहिल्या दिवशी बांगलादेशच्या संघानं चांगली गोलंदाजी केली.  भारताचा पहिला डावनाणेफेक जिंकून …

Read More »

नो बॉल किंवा डेड बॉलही नाही, पण तरीही क्लीन बोल्ड होऊन श्रेयस अय्यर ठरला नॉटआऊट!

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरसोबत (Shreyas Iyer) एक अतिशय आश्चर्यकारक घटना घडली. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसेनच्या (Ebadot Hossain) गोलंदाजीवर श्रेयस अय्यर क्लीन बोल्ड झाला.पण तरीही त्याला नॉटआऊट घोषित करण्यात आलं. इबादत हुसेनचा चेंडू स्टंप्सवर लागला. पण बेल्स खाली न पडल्यामुळं त्याला जीवनदान मिळालं, ज्याचा …

Read More »

पहिल्या दिवशीचा खेळ संपला; भारताची धावसंख्या 278/6 वर, श्रेयस अय्यर 82 धावांसह क्रिजवर

IND vs BAN 1st Test Day 1 Stumps: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवस संपला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं पहिल्या दिवसाखेर 6 विकेट्सच्या मोबदल्यात 278 धावा केल्या. भारताच्या डावातील अखेरच्या चेंडूवर मेहंदी हसननं अक्षर …

Read More »

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 4000 धावा, षटकारांचं अर्धशतक; पंतची सेहवाग-धोनीच्या क्लबमध्ये एन्ट्री

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) पहिला कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारतानं अवघ्या 48 धावांवर तीन विके्टस गमावल्या. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीही (Virat Kohli) काही खास कामगिरी करू शकला नाही.या सामन्यात …

Read More »

तैजूल इस्मालनं टाकला असा चेंडू की विराट झाला कन्फ्यूज; अवघ्या एका धावेवर गमावली विकेट

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury) पहिला कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सुरुवात खराब झाली. भारतानं अवघ्या 48 धावांवर तीन विकेट्स गमावल्या.भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) रुपात भारताला तिसरा धक्का लागला. बांगलादेशचा फिरकीपटू …

Read More »

भारत-बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील लाईव्ह अपडेट्स

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झालीय. चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद स्टेडियम (Zahur Ahmed Chowdhury Stadium) येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. एकदिवसीय मालिका गमवल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेत बांगलादेशच्या संघाला पराभवाची धुळ चारण्यासाठी मैदानात उतरलाय.  कधी, कुठं पाहायचा सामना?भारत विरुद्ध बांगलादेश …

Read More »

बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत कशी असेल टीम इंडिया, कोणत्या 11 खेळाडूंना मिळणार संधी?

IND vs BAN, Test Probable 11 : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका बुधवार अर्थात 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. पण अशातच भारत आणि बांगलादेशचे काही प्रमुख खेळाडू दुखापतीशी झुंजत असल्याने या मालिकेत बऱ्याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या युवा खेळाडूंवर असणार आहेत. त्यामुळे या सामन्यापूर्वी, आम्ही तुम्हाला …

Read More »

भारताविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेशच्या अडचणीत वाढ, हुकूमाचा एक्काच होऊ शकतो मालिकेबाहेर

IND vs BAN, 1st Test : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका(IND vs BAN Test Series) उद्यापासून अर्थात 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच बांगलादेश संघाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण संघाचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल् हसनला (Shakib Al Hasan) दुखापतीमुळे …

Read More »

भारत-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेबाबत A to Z माहिती

IND vs BAN, 1st Test: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशसोबत (India vs Bangladesh) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 14-18 डिसेंबरदरम्यान खेळला जाईल. एकदिवसीय मालिका गमवल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेत बांगलादेशच्या संघाला पराभवाची धुळ चारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी, कुठं खेळला जाणार आहे? तसेच …

Read More »

भारत-बांगलादेश कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून सुरुवात; केएल राहुल- शाकीबकडून ट्रॉफीचं अनावरण

India Tour Of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN Test Series) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्रामच्या (Chattogram) झुहूर अहमद चौधरी स्टेडियम (Zahur Ahmed Chowdhury Stadium) येथे खेळला जाणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलंय. भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि बांगलादेश संघाचा कर्णधार शकीब …

Read More »

भारतीय संघात दोन मोठे बदल; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

IND vs BAN 3rd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चटोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशा पिछाडीवर गेलेल्या भारतीय संघ आजचा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यासाठी भारतीय संघात दोन बदल …

Read More »