Tag Archives: Chattishgarh

मुलाला दंश केल्यानंतर विषारी कोब्रा सापच मेला, लोकं हैराण… डॉक्टरांनी सांगितलं कारण

Shocking News : सापाने दंश (Snake Bite) केल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. त्यातही अत्यंत विषारी समजला कोब्रा साप (Cobra) असेल तर जगण्याची शक्यता फारच कमी. पण साप चावल्याने सापच मेल्याचं कधी तुम्ही ऐकलं आहे का? छत्तीगडमधल्या (Chhattisgarh) जशपूर जिल्ह्यातल्या पंडारापथ गावात ही हैराण करणारी घटना समोर आली आहे. जशपूर जिल्ह्यातल्या आदिवाशी पाड्यात (Tribal Area) सर्पदंशाच्या अनेक घटना …

Read More »