Tag Archives: ChatGPT

मानवी मेंदू पहिल्यांदाच फेल, गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च; ChatGPT चे काय होणार?

Google Gemini AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात गुगलने एक पाऊल पुढे टाकले आहे. गुगलने बुधवारी आपले सर्वात शक्तिशाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल सादर केले आहे. गुगलची मूळ कंपनी Alphabet ने सर्वात सक्षम आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल जेमिनी जगासमोर आणले आहे. गुगलने नवीन एआय मॉडेल सर्वात सक्षम केले आहे. जेमिनी एआय आता जगभरातील बार्ड आणि पिक्सेल युजर्संसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता आर्टिफिशियल …

Read More »

Sam Altman : सॅम ऑल्टमन यांची सीईओ पदावरून हकालपट्टी, नेमकं कारण काय? गेम करणारे कोण?

Sam Altman Fired: येत्या काळात गुगलनंतर सर्वात मोठी कंपनी ठरण्याची शक्यता असलेल्या ChatGPT च्या मागे असलेल्या OpenAI या कंपनीने सीईओ सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कंपनीचा सॅम ऑल्टमनवरील विश्वास (No Confidence) उडाला असल्याचं कारण देण्यात आलं आहे. बोर्डाने चर्चा आणि पुनरावलोकन केल्यानंतर ऑल्टमनची हकालपट्टी (Sam Altman Fired) केली, असं कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिलं आहे. सॅम …

Read More »

ChatGPT च्या अडचणीत वाढ! लेखकांची थेट कोर्टात धाव; चॅटबोट्सच्या ट्रेनिंगवर आक्षेप

OpenAI Makers Of ChatGPT Court Case: सर्वात आधुनिक आणि भविष्यातील तंत्रज्ञान अशा विशेषणांसहीत मागील काही महिन्यांपासून जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत असलेलं ChatGPT अडचणीत येण्याची शक्यता आहे. ChatGPT ची निर्मिती करणारी ओपन एआय कंपनी अडचणी दिवसोंदिवस वाढत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीमध्ये कंपनीकडे ChatGPT सुरु ठेवण्यासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ नसल्याचं सांगण्यात आलं. तसेच कंपनीविरोधात डेटा प्रायव्हसीसंदर्भातील प्रश्नही उपस्थित करण्यात आले. आता …

Read More »

पत्रकारांना बातम्या लिहून देण्यास AI करणार मदत, गुगलकडून चाचपणी सुरु

Google AI Tests: गुगल आता बातम्या, लेख लिहिण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स म्हणजेच एआयचा वापर करत आहे. या साधनांचा वापर पत्रकारांनी आपल्या दैनंदिन कामात करावा, यासाठी वृत्त संस्थांशी चर्चादेखील करत आहे. गुगलकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली. गुगलने वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल-मालक न्यूज कॉर्पोरेशन आणि अगदी न्यूयॉर्क टाइम्ससह इतरांशी चर्चा केली आहे. ही एआय साधने पत्रकारांना हेडलाईन्स किंवा वेगळ्या प्रकारच्या लेखन …

Read More »

Saree Draper Dolly Jain: ती करते सेलिब्रिटींना साडी नेसवण्याचं काम! 10 मिनिटांसाठी घेते इतक्या लाखांचं मानधन

Celebrity Saree Draper Dolly Jain: आर्टीफिशीएल इंटेलिजन्सचा सध्या बोलबाला आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच एआयमुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र असं असलं तरी आजही अनेक अशा गोष्टी आहेत ज्या एआयला करता येणार नाही. एआयच्या चर्चेमुळे हल्ली अनेकजण वेगवेगळ्या गोष्टींचा एआय हे करु शकेल का वगैरे म्हणत या नव्या तंत्रज्ञानाशी उगाच संबंध जोडतानाही दिसतात. सध्या …

Read More »

जेव्हा माणूस नष्ट होईल, तेव्हा एकटा AI काय करणार? ChatGPT ने लिहिली दोन ओळींची हॉरर स्टोरी

AI Horror Story: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजे AI हळूहळू माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होण्याची तयारी करत आहे. हे नवं तंत्रज्ञान नेमकं कशाप्रकारे काम करेल याबद्दलही लोकांमध्ये उत्सुकता आहे. रोज नवनवे चॅटबॉट्स आणले जात आहेत. AI ची चर्चा गेल्या अनेक काळापासून सुरु असून, आता ती प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. गेल्या वर्षाच्या शेवटी ChatGpt लॉन्च झाल्यापासून याबद्दल फार चर्चा सुरु आहे.  …

Read More »

फोनमध्ये ChatGPT वापरणं झालं अगदी सोपं, हा खास शॉर्टकट वापरु शकता

नवी दिल्ली:OpenAI ChatGPT : प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी OpenAI ने चॅट जीपीटी (Chatgpt) हे AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स लॉन्च केलं आणि तेव्हापासून जगभरातील नेटकऱ्यांची याला तुफान पसंती मिळू लागली. आता या जबरदस्त टेक्नोलॉजीचा फायदा भविष्यात सर्वत्रच होणार असून गुगल स्वत:ही Google Bard च्या रुपात स्वत:चं AI सुरु करु शकते. दरम्यान आता हेच भविष्य असल्याने प्रत्येकाला याचा वापर कसा करायचं हे कळायला …

Read More »

ChatGPT मुळे झाला मालामाल! 3 महिन्यात 28 लाखांची कमाई

ChatGPT : तंत्रज्ञान क्षेत्रात आगमन झालेल्या चॅटजीपीटीचं सध्या प्रचंड कुतुहल आहे. मात्र या चॅटजीपीटीमुळे आणि आर्टिफिअल इंजेलिजन्समुळे अनेक क्षेत्रातीलल्या नोक-यांना धोका निर्माण  झाला आहे. तसेच एआयचा वापर भविष्यात कमालीचा वाढणार आहे.  फोर्ब्सच्या अहवालानुसार एआय स्टार्टअप्सची संख्या 14 पट वाढली आहे. त्यातच आता  ChatGPT मुळे एक व्यक्ती मालामाल झाला आहे. 3 महिन्यात 28 लाखांची कमाई केली आहे.  चॅटबॉट चॅटजीपीटी नेमकं आहे …

Read More »

Google ला टक्कर देणारा Chat GPT उडवतोय हिंदू देवतांची खिल्ली?

Chat GPT : टेक्नॉलॉजी म्हटलं की त्यात कोणतीच गोष्टी ही आधीसारखी राहत नाही. त्यात सतत काहीना काही बदल होत राहतात आणि काही नवीन पाहायला मिळतं. गुगलच्या बाबतीतही तेच पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून चॅट जीपीटीची (Chat GPT) सर्वत्र चर्चा सुरु आहे. सर्च इंजिन म्हटले की सगळ्यांना गुगलची आठवण येते. मात्र, चॅट जीपीटीबद्दल असे म्हटले जाते की भविष्यात गुगलला याचा …

Read More »