Tag Archives: Chat GPT

AI In Share Market: शेअर मार्केटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करायचा? जाणून घ्या सेकंदात

Artificial intelligence in Share Market: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा शेअर मार्केटवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडला आहे. व्यापार आणि गुंतवणूक निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती झाल्याचं दिसून येतंय. शेअर मार्केटमध्ये AI चा वापर केला जातो अशी काही प्रमुख क्षेत्रे आहेत. जेव्हा एआयला विचारलं गेलं तेव्हा एआयने शेअर मार्केटवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रभावाविषयी सांगितलं आहे. जाणून घेऊया सविस्तर… अल्गोरिदमिक ट्रेडिंग (Algorithmic Trading): एआय-संचालित अल्गोरिदम ट्रेडिंग …

Read More »

Artificial Intelligence म्हणजे काय रे भाऊ? भविष्यातील संकट की नव्या युगाची क्रांती? वाचा स्पेशल रिपोर्ट

Artificial Intelligence: २१वं शतक हे माहिती-तंत्रज्ञानाचं युग मानलं जातं. मात्र, या शतकाची ही ओळख पहिल्या दोन दशकांनंतर आता बदलावी लागेल असं दिसतंय. कारण, सरळसोट आज्ञावली अर्थात प्रोग्रॅमवर चालणाऱ्या सॉफ्टवेअरच्या पलिकडे आता आलीये कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशियल इंटलिजन्स! माणसाशी संवाद करत , स्वत:त बदल घडवत साध्या उत्तरापासून ते निबंध लिहिणं, चित्र बनवणं, संगीत निर्माण करणं अशा एक ना अनेक सामर्थ्यानिशी आपलं …

Read More »

मायक्रोसॉफ्टच्या Chat GPT ला टक्कर देणार Google चा एआय टूल Bard, कोण ठरणार वरचढ?

Chat GPT Vs Bard : गुगल म्हणजे सर्च इंजिनचा बादशाह. गुगलला टक्कर देणं कोणालाही जमलं नाही. बड्या कंपन्यांमध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय. आर्टिफिशल इंटेलिजन्स आधारित चॅटजीपीटीने (Chat GPT) विविध क्षेत्रात आपला जम बसवलाय. मात्र, आता गुगलने थेट चॅटजीपीटी ला टक्कर देण्यासाठी एक भन्नाट पर्याय निवडला आहे. चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी गुगलनं आपली स्वत:ची एआय (Artificial Intelligence) आधारीत चॅटबॉट …

Read More »

Google ला टक्कर देणारा Chat GPT उडवतोय हिंदू देवतांची खिल्ली?

Chat GPT : टेक्नॉलॉजी म्हटलं की त्यात कोणतीच गोष्टी ही आधीसारखी राहत नाही. त्यात सतत काहीना काही बदल होत राहतात आणि काही नवीन पाहायला मिळतं. गुगलच्या बाबतीतही तेच पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून चॅट जीपीटीची (Chat GPT) सर्वत्र चर्चा सुरु आहे. सर्च इंजिन म्हटले की सगळ्यांना गुगलची आठवण येते. मात्र, चॅट जीपीटीबद्दल असे म्हटले जाते की भविष्यात गुगलला याचा …

Read More »