Tag Archives: charu asopa instagram

प्रेगन्सीनंतर चारू असोपाचे ट्रान्सफॉर्मेशन कसे करतेय वजन कमी, पुन्हा दिसली राजीव सेनसह

गरोदरपणानंतर वजन भरपूर वाढते. पण कमी कसे करायचे असा अनेकांना प्रश्न असतो. आलिया भटने नुकतेच आपल्या गरोदरपणानंतर पुन्हा जिमला जाणे सुरू केले आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त अभिनेत्री चारू असोपा हिनेही आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत आणि स्वतःच्या शरीरात बदल घडवून आणला आहे. गेल्या काही महिन्यांपासून चारू असोपा आणि राजीव सेन यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होते. …

Read More »