Tag Archives: chartered accountant

Success Story: सायकलवर भाजी विक्रेत्याचा मुलगा बनला सीए, रोहितच्या संघर्षाची कहाणी जाणून घ्या

म. टा. प्रतिनिधी, पुणेकर्वेनगरमधील कमला वसाहत झोपडपट्टीतील दोन खोल्यांच्या छोट्या घरात रात्रीचा दिवस करून केलेला अभ्यास आणि पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, यामुळे रोहित चव्हाण या ‘मटा हेल्पलाइन’च्या शिलेदाराने पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंटपदी (सीए) झेप घेऊन यशाचे शिखर गाठले आहे. रोहितचे कुटुंब उमरगा तालुक्यातील एका खेड्यातले. १९९३मध्ये किल्लारीच्या भूकंपानंतर त्याच्या आई-वडिलांनी पुण्याची वाट धरली. मोलमजुरी करून ते संसाराचा …

Read More »

CA Exams 2022: चार्टर्ड अकाउंटंट मे परीक्षेसाठी नोंदणी सुरु

ICAI CA May 2022 Exam: चार्टर्ड अकाउंटंट मे २०२२ परीक्षेचा फॉर्म जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांना इंस्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया ( The Institute of Chartered Accountants of India, ICAI) ची अधिकृत वेबसाइट icai.org वर जाऊन ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. सीए मे २०२२ परीक्षेला बसण्यासाठी ICAI परीक्षेच्या वेबसाइटला भेट देऊन परीक्षा फॉर्म भरता येणार …

Read More »

CA Inter परीक्षेचा निकाल कधी? कुठे पाहाल?…जाणून घ्या तपशील

CA Inter Result 2022: सीए इंटर निकाल २०२२ ची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India, ICAI) द्वारे चार्टर्ड अकाउंटंट अंतिम आणि फाउंडेशन कोर्सचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. यानंतर आता इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल देखील लवकरच जाहीर केले जाणार आहेत. आयसीएआयतर्फे या आठवड्यात सीए इंटर निकाल २०२२ (CA …

Read More »